• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तहसीलदार यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांची टाळाटाळ – विजयकुमार यादव……..मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार :

माणगंगा by माणगंगा
January 12, 2023
in सांगली
0
आटपाडी तहसीलदार यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांची टाळाटाळ – विजयकुमार यादव……..मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार :

आटपाडी तहसीलदार यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांची टाळाटाळ – विजयकुमार यादव

मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार :

तहसीलदार यांची विभागीय चौकशीची मागणी : शिराळा तहसीलदार यांच्या पथकाकडून चौकशी पूर्ण : कारवाई कधी ?

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील मांगणगा नदीमध्ये झालेले वाळूचे अवैध उतख्तन्नन प्रकरणी शिराळा तहसीलदार यांच्या मार्फत करण्यात आलेल्या चौकशीच्या अहवाला नंतर सुध्दा तहसीलदार यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नसून ते कारवाईसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप आरटीआय महासंघाचे विजयकुमार यादव यांनी केला असून याबाबत यादव यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,महसूलमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.

विजयकुमार यादव यांनी दिलेल्या तक्रारींमध्ये म्हंटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून आटपाडी तालुक्यातील मांगणगा पात्रातील बोंबेवाडी, जाधवमळा, पिंपरी खुर्द, खानजोडवाडी, पांढरेवाडी, देशमुखवाडी या गावच्या नदी पात्रातून बेसुमार वाळू तस्करी झाली असून या पात्रातून लाखो ब्रास वाळू चोरून नेली आहे. शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवला असून याला सर्वस्वी जबाबदार व आशीर्वाद असणाऱ्या तहसीलदार ते गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी ,पोलीस पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाळू तस्करांना गावपातळीवरून सहकार्य मिळत असल्याने बिनधास्त पणे वाळू तस्करी सुरू आहे.दररोज शेकडो डंपर वाळू चोरली जात आहे.

याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्यानंतर शिराळ्याचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्या पथकाने माणगंगा नदीच्या पात्रातील वाळू चोरीचे पंचनामे करण्यात आले आहेत.व पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील महसूल अधिकारी दिवेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

मात्र गेल्या चार महिन्यापूर्वी दिलेल्या अहवाल प्रमाणे आटपाडी च्या तहसीलदार यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही ? जिल्हाधिकारी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असून जाणूनबुजून कारवाईस विलंब केला जात असल्याचा आरोप विजयकुमार यादव यांनी केला असून  तहसीलदार याची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Views: 243
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
राजमाता माँ.साहेब जिजाऊ यांना जयंतीनिमित्त युवासेनेचे अभिवादन !

राजमाता माँ.साहेब जिजाऊ यांना जयंतीनिमित्त युवासेनेचे अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)