• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

तोंडोलीत अंबिका विद्यामंदिर येथे विविध मान्यवरांचा सत्कार संपन्न

माणगंगा by माणगंगा
January 17, 2023
in सांगली
0
तोंडोलीत अंबिका विद्यामंदिर येथे विविध मान्यवरांचा सत्कार संपन्न

तोंडोलीत अंबिका विद्यामंदिर येथे विविध मान्यवरांचा सत्कार संपन्न

कडेगांव:प्रतिनिधी

नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच,सदस्यांकडून ग्रामस्थांच्या विकासकामांसाठी अपेक्षा वाढल्या:शिवाजी माहिते

गावातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच,सदस्यांकडून ग्रामस्थांच्या विकासकामांसाठी अपेक्षा वाढल्या आहेत. सरपंच पद हे शोभेचे नव्हे तर ते कामाचे असून गावकऱ्यांनी दिलेल्या संधीचे सरपंच उपसरपंचसह निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी सोने करावे असे उध्दगार पत्रकार शिवाजी मोहिते यांनी काढले ते तोंडोली तालुका कडेगाव येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री अंबिका विद्या मंदिर तोंडोली या शाळेच्या पटांगणात श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्त विविध आयोजित कार्यक्रम करण्यात आले होते.या कार्यक्रमात निर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते, अध्यक्षस्थांनी सरपंच जालींदर कुंभार,होते.
कार्यक्रमात अभय कुमार मोहिते फौजी प्रमोद कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच जालिंदर तानाजी कुंभार, उपसरपंच मोहिते रणजित संभाजी, ग्रामपंचायत सदस्य श्री. अभयकुमार विलास मोहिते, नितीन गणपती मोहिते,मोहिते केशव किसन, मुलाणी शमशुद्दीन मुबारक, ग्रामपंचायत सदस्या सौ.मंगल संपत गुरव, सौ दीपश्री विजयकुमार मोहिते,सौ बाबुताई महादेव मोहिते,सौ. रेश्मा शिवप्रसाद मोहिते,सौ.सुनंदा शिवाजी हजारे,सौ सुनिता तुकाराम महापुरे, कडेगाव तालुका मराठी पत्रकार डीजीटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष शिवाजी मोहिते, दैनिक जनमतचे पत्रकार व पुणे एडिटर एडिटर्स असोसिएशन संचालक शिवराज मोहिते पत्रकार युवराज मोहिते,

नेवरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिपक साहेबराव मोहिते, क्रियाशील कार्यकर्ते बागवान अहमदअली शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष हणमंत मोहिते, उपाध्यक्ष रेश्मा मोहिते, महादेव मोहिते शिवाजी हजारे यांचेसह नवर्निवाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य, व इतर मान्यवर निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रम करण्यात आला.

तसेच या कार्यक्रमात शैक्षणिक,कला-क्रीडा, चित्रकला, हस्तलेखन, थाळीफेक,गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, खो-खो,कबड्डी,भालाफेक,कुस्ती,लांबउडी उंच उडी, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून यात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहिते ए.डी., पवार व्ही आर, कुंभार एच.डी, कोल्हे जी.ए ,गुरव एम.पी, भिसे आर.ए. नलवडे एस.बी, उपशिक्षिका सौ.अडसुळे एक.एस.उपशिक्षक जानकर टि.वाय, महापुरे पी.एस शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ, विद्यार्थी विद्यार्थिनी सह पालक ग्रामस्थ उपस्थित होते.

Views: 226
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
रामकृष्ण परमहंंस महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे कवी संमेलन संपन्न

रामकृष्ण परमहंंस महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे कवी संमेलन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)