• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कामत ता. आटपाडी येथे चिमुकल्यांचा आनंदी बाजार उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
February 5, 2023
in सांगली
0
कामत ता. आटपाडी येथे चिमुकल्यांचा आनंदी बाजार उत्साहात संपन्न

जि. प. शाळा कामथच्या बालचिमुकल्यांनी प्रथमच कामथ गावात आनंदी बाजार भरविला
जि. प. शाळा कामथच्या बालचिमुकल्यांनी बाजार भरवून आपल्या गावात खरोखरच आठवड्यातून एकदा बाजार भरविण्याची फार मोठी काळाची गरज आहे. हे ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिले.

आजच्या या आनंदी बाजाराचे उद् घाटन जि. प. शाळा कामथ शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. वाय. डी सरक (सर) यांचे हस्ते झाले, त्याच बरोबर कामथच्या लोकनियुक्त सरपंच रूपालीताई कारंडे, महाराणी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था कामथचे अध्यक्ष चवरे, गरदडेसाहेब, माजी सरपंच श्री. शिवाजी तात्या पाटील, माजी सरपंच श्री. दशरथ दाजी कोकरे, माजी सरपंच श्री. सुनील भाऊ सरक, माजी सरपंच श्री. परशुराम (बाबू शेठ) सरक, सोसायटी चेअरमन श्री. विजय भाऊ सरक, प्राध्यापक श्री. सचिन सरक सर, श्री. अशोक सरक सर, सदाशिव सरक सर, माजी उपसरपंच श्री. सुनील माने, ग्रा. पं सदस्य श्री पांडाशेठ सरक, श्री. सर्जेराव नाना पाटील, दासुनाना पाटील, शिव स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. विनायक वाघमारे, तसेच कामथ गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच , सर्व सदस्य, सोसायटीचे आजी माजी चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व सदस्य, पालक वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना व्यावहारीक ज्ञान प्राप्त झाले पाहिजे समाज जीवनात वावरताना आत्मविश्वास, धाडस, जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे ह्या हेतूने हा बाजार भरवण्यात आला होता. विद्यार्थी आपण आणलेल्या वस्तू विकताना आपल्या वस्तू कसे ग्राहक घेतील यासाठी धडपडताना दिसत होती. या बाजारामुळे सर्व ग्रामस्थ व पालक वर्गात आणि विद्यार्थी यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

या बाजाराचे वैशिष्ट्ये म्हणजे मुलांनी आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या पालेभाज्या, फळे , आणली होती. काहीनी भजी, वडापाव, आपे, मंचुरीअन, वडा सांबर ,पोहे , भंडग, अन्य खाद्यपदार्थ आणले होते. काही नी अंडे, ऊसाचे वाडे अशा अनेक प्रकारच्या वस्तू, किराणा दुकानातील सामान, मुलांनी आणले होते. या सर्वाचे नियोजन जि. प. शाळा कामथचे मुख्याध्यापक श्री. बालाजी अंबुरे सर, सह शिक्षक श्री. शहाजी वाक्षे सर, श्री. नानासाहेब झुरे सर यांनी केले होते.
Views: 170
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
झरेत अपघात दोघेजण गंभीर जखमी.. देवदर्शन करून परत येताना अपघात

झरेत अपघात दोघेजण गंभीर जखमी.. देवदर्शन करून परत येताना अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)