• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

झरेत अपघात दोघेजण गंभीर जखमी.. देवदर्शन करून परत येताना अपघात

माणगंगा by माणगंगा
February 6, 2023
in सांगली
0
झरेत अपघात दोघेजण गंभीर जखमी.. देवदर्शन करून परत येताना अपघात

झरेत अपघात दोघेजण गंभीर जखमी
देवदर्शन करून परत येताना अपघात
आटपाडी प्रतिनिधी
झरे ता. आटपाडी येथील येथे अशोक पवार व राजेंद्र वाघ राहणार निमसोड तालुका खटाव यांचा पंढरपूर वरून देवदर्शन करून परतीचा प्रवास करत असताना झरे तालुका आटपाडी गावच्या पूर्वेला किलोमीटर वरती अपघात झाला यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत.


जवळच असणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप अनुसे यांना आवाज झाल्याने ते रस्त्याकडे पळत गेले पाहतात तर दुचाकी स्वराचा दोघांचा अपघात झालेला त्यांना दिसून आले त्यानंतर लगेच त्यांनी 108 नंबरला फोन केला व वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये ॲम्बुलन्स उपलब्ध झाली. त्यानंतर त्या दोघा जखमींना उपचारासाठी दवाखान्यात देण्यात आले.


झरेच्या पूर्वेस एक किलोमीटर वर अनुसे वस्ती येथे एस आकाराचे वळण आहे या वळणावर महिन्यात दोन महिन्याला अपघात होत असतात .याबाबत पीडब्ल्यूडी विभागाला अनेक वेळा कळवून सुद्धा त्यांनी एस आकाराचे वळण काढण्याचा प्रयत्न केला नाही.


अचानक एस आकाराचे वळण असल्याने आणि कराड पंढरपूर महामार्ग असल्याने, तर महामार्गाचे काम चांगले झाल्याने सुसाट वेगाने वाहने जात असतात आणि जाता जाता असे अपघात होतात. तर कोणाचे जीव जातात परंतु याकडे पीडब्ल्यूडी विभाग लक्ष देत नाही.


एस आकाराच्या वळणाच्या पूर्वेला व पश्चिमेला गतिरोधक घालण्याची गरज आहे. परंतु येथे गतिरोधक नसल्याने सतत अपघाताची मालिका सुरूच आहे. पीडब्ल्यूडी विभाग आणखी किती जणांचे जीव घेणार आहे.


चौकट – सामाजिक कार्यकर्ते संदीप अनुसे यांच्यामुळे पुढील अनर्थ टाळला. अपघाताचा आवाज होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व कोणताही विचार न करता त्या दोघांना बाहेर काढले व 108 ला फोन करून ॲम्बुलन्स व्यवस्था केली.

Views: 304
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
हिवताडमध्ये लांडग्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या मेंढ्या फस्त,60.000 शेतकऱ्याचे नुकसान.

हिवताडमध्ये लांडग्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या मेंढ्या फस्त,
60.000 शेतकऱ्याचे नुकसान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)