• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जिओ डिजिटल फायबर कंपनीने रस्ता व वृक्षाची वाट लावली

माणगंगा by माणगंगा
February 15, 2023
in सांगली
0
जिओ डिजिटल फायबर कंपनीने रस्ता व वृक्षाची वाट लावली

जिओ डिजिटल फायबर कंपनीने रस्ता व वृक्षाची वाट लावली


आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे जमिनीमध्ये केबल पुरण्याचे काम सुरू आहे. यामध्ये निंबवडे ते आटपाडी या रस्त्याच्या बाजूने जिओ डिजिटल फायबर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची केबल खुदाई करून पुरण्याचे काम सुरू आहे.


या कंपनीचा तब्बल 16 किलोमीटर लांबीचा आटपाडी निंबवडे- शेनवडी, माडगुळे येथील 16 किलोमीटर लांबीचे जिओ फायबरच्या नेटवर्क साठी लाईन टाकण्याचे काम चालू आहे. परंतु हे काम शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या बाहेर सदर कॉन्ट्रॅक्टर काम करीत आहेत.


आटपाडी ते निंबवडे रस्त्या च्या साईटने केबल टाकण्याचे काम सुरू आहे. जेसीबीच्या साह्याने चार पाडून त्यामध्ये केबल टाकत आहेत.
परंतु अनेक ठिकाणी डांबरी रस्त्याला चिटकून तर काही ठिकाणी साईट पट्टी तोडून केबल जमिनीमध्ये पुरली जात आहे.


शासनाच्या नियमानुसार रस्त्यापासून आठ ते बारा मीटर वर चरी पाडून केबल पुरण्याचे आहे. परंतु पी डब्लू डी च्या आशीर्वादाने काही ठिकाणी साईड पट्टी तोडून केबल पुरली आहे .अनेक ठिकाणी वृक्षाची कत्तल करून केबल पुरण्याचे काम सुरू आहे.


एखाद्या शेतकऱ्याने रस्त्याच्या शेजारी थोडेफार ट्रॅक्टरने नांगरताना साईड पट्टीला थोडा जरी धक्का लागला किंवा एखादं वृक्ष शेतकऱ्याकडून निघालं, तर त्या शेतकऱ्यावर पीडब्ल्यूडी अधिकारी लगेच दंडाची कारवाई करतात किंवा त्या शेतकऱ्याला नोटीस तरी बजावतात.


मग आज या कंपनीच्या माध्यमातून कितीतरी वृक्ष जेसीबीच्या साह्याने काढून टाकले आहेत. साईड पट्टी अनेक ठिकाणी तोडली आहे. तर बऱ्याच ठिकाणी डांबरी रस्त्याला घासून चरी पडल्या आहेत . असे असताना पीडब्ल्यूडी चे अधिकारी गप्प का ? हा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.


चौकट – ज्या ज्या ठिकाणी रस्ता तुटला आहे. त्या त्या ठिकाणी केबल टाकणारी कंपनी रस्ता करून देऊ शकते. पण चार चार पाच पाच वर्षांपूर्वी लावलेले वृक्ष याची भरपाई कंपनी किंवा पीडब्ल्यूडी चे अधिकारी भरून कसे देणार ?


२. निंबवडे ते आटपाडी रस्ता ज्या अधिकाऱ्यांच्याकडे आहे त्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता आम्ही त्या ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती करून घेऊ असे सांगितले. तर वृक्षाची दुरुस्ती कशी करून घेणार हे विचारल्यानंतर पीडब्ल्यूडी च्या अधिकारी यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.


३.कराड पंढरपूर रस्ता ते निंबवडे गावापर्यंत रस्त्याच्या साईटने लावलेल्या झाडांच्या बाहेरून केबल जमिनीमध्ये पुरली आहे . पण निंबवड्यातून आटपाडी कडे जाणारा रस्ता लक्ष्मीपाटी या ठिकाणी साईड पट्टी तोडून वृक्षांची कत्तल करून केबल पुरण्याचे काम चालू आहे.
4.वृक्ष लागवडीसाठी शासन करोडो रुपये खर्च करीत आहे. परंतु येथे दिवसाढवळ्या वृक्षाची तोड होत आहे .वृक्ष जेसीपीच्या साह्याने काढून टाकली जात आहेत याला जबाबदार कोण ?

Views: 192
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अभाणपूर येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

अभाणपूर येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)