• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीकरांकडून स्व . आर . आर. आबांना अभिवादन .

माणगंगा by माणगंगा
February 16, 2023
in सांगली
0
आटपाडीकरांकडून स्व . आर . आर. आबांना अभिवादन .

आटपाडीकरांकडून स्व . आर . आर. आबांना अभिवादन .

आटपाडी दि . १६ ( प्रतिनिधी )

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष कै. आर . आर . आबा पाटील यांच्या पुण्यतिथी दिना निमित्त अंजनी येथील समाधी स्थळावर जावून आटपाडीकरांनी आबांच्या पवित्र आत्म्यास अभिवादन केले .

राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दत्ता यमगर तालुका सरचिटणीस समाधान भोसले, राष्ट्रवादी अपंग सेलचे तालुका अध्यक्ष सोमनाथ लोहार, नवनाथ भोसले यांनी तासगांव तालुक्यातील अंजनी येथे जावून स्व . आर . आर . आबा पाटील यांच्या पवित्र आत्म्यास अभिवादन केले .

निर्मलस्थल या आबांच्या समाधी स्थळावर नतमस्तक होवून फुले वहात सर्वांनी आदरांजली वाहीली व अभिवादन केले . यावेळी राष्ट्रवादीच्या तासगांव कवठेमहांकाळ च्या आमदार श्रीमती सुमनताई पाटील, राज्याचे युवा नेते रोहीतदादा पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा खानापूर आटपाडीचे पक्ष निरीक्षक पै . ताजुदीन तांबोळी, ग्राहक न्यायालयाचे माजी न्यायाधीश अॅड. एम . डी . देशमुख, युवा नेते रणजीत देशमुख इत्यादी मान्यवर महोदय उपस्थित होते .
आर आर आबांच्या निवासस्थानी जावून आबांच्या मातोश्रींची भेट घेवून त्यांचे आशिर्वाद घेण्यात आले . यावेळी सौ . रंजनादेवी मारुतराव देशमुख या उपस्थित होत्या .

Views: 196
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
वनविभागाचे रक्षकच बनले भक्षक………. लाकूडतोड साठा जप्तीत पंचनामा व प्रेस नोट,मार्किंग मध्ये आकडेवारीची हेराफेरी

वनविभागाचे रक्षकच बनले भक्षक.......... लाकूडतोड साठा जप्तीत पंचनामा व प्रेस नोट,मार्किंग मध्ये आकडेवारीची हेराफेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)