• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी खानापूर विकास कामासाठी 4 कोटी चा निधी- आम. गोपीचंद पडळकर

माणगंगा by माणगंगा
February 19, 2023
in सांगली
0
आटपाडी खानापूर विकास कामासाठी 4 कोटी चा निधी- आम. गोपीचंद पडळकर

आटपाडी खानापूर विकास कामासाठी 4 कोटी चा निधी- आम. गोपीचंद पडळकर

आटपाडी प्रतिनिधी

खानापूर आटपाडी तालुक्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 4 कोटींचा निधी दिला आहे.

यामध्ये करगणी येथील होलार समाजासाठी सभागृह बांधणे 25 लाख रुपये,तसेच नव बौद्ध समाजासाठी सामाजिक सभागृहासाठी 25 लाख, मातंग समाजासाठी सामाजिक सभागृहास नव बौद्ध वसाहतीतील मरीमाता मंदिरासाठी 10 लाख रुपये, विभूतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सामाजिक सभागृह बांधणे 25 लाख रुपये,

पिंपरी खुर्द येथे मातंग समाजासाठी सभागृह बांधणे 10 लाख रुपये, घरणीकी येथे सामाजिक सभागृह बांधणे 25 लाख रुपये, नेलकरंजी येथे बौद्ध समाज मंदिर बांधणे 25 लाख रुपये, झरे येथे स्मशानभूमी परिसर सुशोभीकरण करणे व सोयी सुविधा पुरवणे यासाठी 50 लाख रुपये ,बनपुरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथील सभागृह बांधणे 30 लाख रुपये, मानेवाडी येथे बौद्ध विहार बांधणे 15 लाख रुपये.

खानापूर तालुक्यातील माहुली येथे बौद्ध विहार बांधणे 15 लाख रुपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे बौद्ध विहार बांधणे 15 लाख रुपये, नागेवाडी येथे संविधान भवन बांधणे 15 लाख रुपये, वाळुज येथे बौद्ध विहार बांधणे 15 लाख रुपये, मंगरूळ येथे बौद्ध विहार बांधणे 15 लाख रुपये, आळसंद येथे बौद्ध विहार बांधणे 20लाख रुपये, कार्वे येथे बौद्ध विहार बांधण्यासाठी 10 लाख रुपये, साळशिंगे येथे बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सभा मंडप बांधणे 10 लाख रुपये पोसेवाडी येथे मातंग समाजासाठी सभागृह बांधणे 10 लाख रुपये,

पारेकरवाडी ता. आटपाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील खुल्या जागेत होणार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणे 15 लाख रुपये असा एकूण 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

Views: 185
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
लोककल्याण कारी राजा छत्रपती शिवाजी महाराज

लोककल्याण कारी राजा छत्रपती शिवाजी महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)