• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

संध्या जगताप प्राथमिक शिक्षिका ते मुख्य कार्यकारी अधिकारी

माणगंगा by माणगंगा
February 22, 2023
in पुणे
0
संध्या जगताप प्राथमिक शिक्षिका ते मुख्य कार्यकारी अधिकारी

संध्या जगताप, प्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट व्हाया उप मुख्य कार्यकारी अधिकारी…

पुणे ;

, महाराष्ट्र विकास सेवेत कार्यरत असणाऱ्या व यशदा येथे सहाययक प्राध्यापिका म्हणून सेवा बजावत असलेल्या श्रीम.संध्या जगताप यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडे राज्यशास्त्र विषयात ७३व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेचा अभ्यास विशेष संदर्भ :पुणे जिल्हा या विषयात संशोधन करून प्रबंध सादर केला होता.

श्रीम.संध्या जगताप यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधून आपल्या शासकीय सेवेची सुरुवात केली.महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी राज्यात मेरिट मध्ये येत महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातून उप मुख्यकार्यकारीअधिकारी /गटविकास अधिकारी वर्ग 1 या पदावर त्यांची निवड झाली.
सध्या श्रीम.संध्या जगताप ह्या यशवंतराव चव्हाण अधिकारी प्रशिक्षण केंद्र पुणे येथे सहाय्यक प्राध्यापिका म्ह्णून कार्यरत आहेत.
अत्यंत व्यस्त कामातून व कौटुंबिक जबाबदारीतुन वेळ काढून व अभ्यास करून त्यांनी आपला प्रबंध विद्यापीठास सादर करून डॉक्टरेट मिळविली…
सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे…

Views: 189
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
आंतर जातीय विवाहाने देशात जातीय तिरस्कार संपुष्टात येईल.(आर.पी.आय संविधान पक्षाचे संस्थापक महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचे प्रतिपादन)

आंतर जातीय विवाहाने देशात जातीय तिरस्कार संपुष्टात येईल.
(आर.पी.आय संविधान पक्षाचे संस्थापक महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचे प्रतिपादन)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)