• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

येळावी मध्ये शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबीरास युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद..

माणगंगा by माणगंगा
February 22, 2023
in सांगली
0
येळावी मध्ये शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबीरास युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद..

येळावी मध्ये शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबीरास युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद..

सामाजिक कार्यकर्ते शुभम पाटील यांच्या प्रयत्नातून तब्बल 111 युनिट रक्त संकलन

येळावी ता.तासगांव येथे 19 फ्रेबुवारी रोजी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.त्या शिबिरास युवक वर्गाने चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे.त्यावेळी तब्बल 111 बॉटल रक्तसंकलन झाल्याचे समजले.येळावीतील युवक शुभम पाटील हे दरवेळी अश्या रक्तदान शिबिर चे आयोजन करत असतात आणि त्यातून ते गरजू लोकांना मोफत रक्तपुरवठा करून देऊन सहकार्य करत असतात. ते संत निरंकारी मिशन च्या माध्यमातून नवयुवकांना दरवेळी मानवतेच्या कार्यात समाविष्ट करून घेत असतात.रक्तसंकलन आदर्श ब्लड बँक सांगली यांनी केले त्यावेळी संजय टकले सर उपस्थित होते. परिसरा मध्ये शुभम पाटील आणि त्यांच्या सहकारी मित्र परिवाराचे कौतुक केले जात आहे.शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये येळावी परिसरातील 111 रक्तदात्यांनी योगदान दिले.
वरील बातमी व फोटो आपल्या लोकप्रिय दैनिकात घेऊन सहकार्य करावे ही विनंती जी🙏🏻

Views: 237
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आयकॉनिक ॲपल ट्री नर्सरी अँड प्रि स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

आयकॉनिक ॲपल ट्री नर्सरी अँड प्रि स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)