• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आम. अनिलभाऊ बाबर व संचालक तानाजीराव पाटील यांचे समर्थक विभूतवाडी गावचे सुपुत्र व तरुणांच्या गळ्यातील ताईत युवा नेते सुरज पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माणगंगा by माणगंगा
March 3, 2023
in सांगली
0
आम. अनिलभाऊ बाबर व संचालक तानाजीराव पाटील यांचे समर्थक विभूतवाडी गावचे सुपुत्र व तरुणांच्या गळ्यातील ताईत युवा नेते सुरज पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विभूतवाडी गावचे सुपुत्र व तरुणांच्या गळ्यातील ताईत युवा नेते सुरज पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


विभूतवाडी गावातील ऊसतोड मजूर रामचंद्र पाटील यांचे नातू व स्वर्गीय कॉन्ट्रॅक्टदार तानाजीराव पाटील यांचे सुपुत्र व आमदार अनिल भाऊ बाबर व संचालक तानाजीराव पाटील यांचे समर्थक युवा नेते सुरज पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सुरज पाटील यांचे आजोबा ऊसतोड मजूर होते. परंतु जिरायत शेती या शेतीतून कोणतेही उत्पन्न निघत नव्हते. त्यामुळे उपजीविका भागवण्यासाठी रामचंद्र पाटील व त्यांच्या पत्नी यांनी कराड गाठले आणि कराडमध्येच ऊसतोड मजुरासह छोटा मोठा काम धंदा करत आपले जीवन जगत होते त्यामध्येच त्यांना तीन मुलगे व दोन मुली असल्याने कसाबसा कुटुंबाचा खर्च भागवत असे.


खाणाऱ्यांची तोंड जास्त झाल्याने कसंतरी जीवन जगत होते. त्यानंतर मुलं हाताखाली आल्यानंतर थोडेफार संसार व्यवस्थित चालू लागल्यानंतर म्हणजेच त्यांचा पहिला मुलगा विठ्ठलराव हे मुंबईला रिक्षा चालवत असे तर दोन नंबरचा मुलगा दत्तात्रय हे पाटबंधारे विभागामध्ये कामाला लागले. दोन्ही मुलं कमवती झाल्यानंतर आपण कसं तरी जगू शकतो या उद्देशाने त्यांनी जन्मगाव गाठले व येथेच स्थायिक झाले.


त्यानंतर त्यांचे तीन नंबरचे चिरंजीव कै. तानाजीराव पाटील यांनाही पाटबंधारे विभागामध्ये कॉल आला होता. परंतु दुर्दैवाने त्यांचे काम पाटबंधारे विभागात झाले नाही. म्हणून त्यांनी मुंबई गाठली मुंबईमध्ये आपल्या काकाकडे गलाई व्यवसायाचे व ज्वेलर्समध्ये काम करू लागले त्यानंतर ते काम सोडून माथाडी कामगार म्हणूनच काम करू लागले .त्यानंतर ते माथाडी कामगारांचे मुकदम बनले व अनेक युवकांना त्यांनी माथाडी मध्ये काम मिळवून दिले. त्यामुळे त्यांच्यावरती युवकांचे प्रेम वाढू लागले अनेक तरुणांना त्यांनी उपजीविका जगण्यासाठी माथाडी मध्ये भरती केली त्यामुळे अनेकांचे संसार फुलले.

हे करत असताना काही वेळा त्यांनी म्हणजे अनेक वर्षे दागिने बनवण्याचे कामही सुरू केले होते त्यानंतर हळूहळू माथाडी कामगारांचे मुकदम असल्याने त्यांच्या ओळखी वाढल्या त्यानंतर त्यांनी कंट्रक्शन मध्ये गुडी घेतली. त्यामध्येही त्यांना चांगल्या पद्धतीचे यश मिळू लागले होते.


जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला


याच म्हणीप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये पाटील कुटुंबातील मोठे संकट आले व त्यांना धक्का बसला कारण यामध्ये तानाजीराव पाटील यांचे निधन झाले .त्यानंतर त्यांचा दोन नंबरचा मुलगा सुरज पाटील यांच्यावरती गावाकडची जबाबदारी पडली व वडिलांनी घेतलेली अनेक कंट्रक्शन ची कामे बंद पडली होती वडिलांच्या मृत्यूनंतर कोणताही अनुभव नसताना सुरज पाटील वर कंट्रक्शन च्या कामाची जबाबदारी लोकांचा विश्वास तुटू नये म्हणून त्यांनी सर्व कामे पूर्ण केली व सध्या कंट्रक्शन मध्ये त्यांनी उडी घेतली

सुरज पाटील यांचे वडील स्वर्गीय तानाजीराव पाटील हे गावी राहिल्यानंतर यांना राजकारणाचा नाद लागला. त्यामध्ये त्यांनी लोकनियुक्त सरपंचासाठी निवडणूक लढवली परंतु त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश आले तर ही निवडणूक लढवल्यामुळे सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील व खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या ते जवळचे प्रिय कार्यकर्ते झाले होते.


वडिलांचा वारसा आपण चालवल्याशिवाय पर्याय नाही. असं ज्यावेळेस सूरज पाटील यांना वाटू लागले त्यावेळेला त्यांनी कंट्रक्शनच्या कामांमध्ये उडी घेतली व सामाजिक कार्यामध्ये पण भाग घेऊ लागले . आता अनेक ठिकाणी कंट्रक्शनची कामे सुरू आहेत. तर वडील तानाजीराव पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या चिरंजीव सुरज पाटील यांना सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील व आमदार अनिल भाऊ बाबर यांनी ताकद देण्यास सुरू केले.


भविष्यामध्ये वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व मतदारांची साथ असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवारी करण्याची त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी आज वाढदिवसाच्या निमित्ताने बोलून दाखवले.


तर गावातील सर्व युवकांची व नागरिकांची सुद्धा इच्छा आहे की स्वर्गीय तानाजीराव पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरज पाटील यांना उमेदवारी देऊन विजयी करायचे असे अनेक जणांनी संकल्पना मांडली आहे.
अशा युवा नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Views: 218
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
कांद्याच्या अल्प दराने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी…….५ ते ६ रुपयांवर आला कांदा: उत्पादन खर्चही निघेना

कांदा स्वस्त झाला किंवा महाग :व्यापारी फायद्यातच......तोटा मात्र शेतकऱ्यांचाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)