• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

प्राचार्य डॉ उत्तम कोळेकर हे ISTE तर्फे बेस्ट प्राचार्य म्हणून सन्मानित….
सर आपले मनापासून हार्दिक अभिनंदन – प्रा नारायण खरजे मित्र परिवार

माणगंगा by माणगंगा
March 4, 2023
in सांगली
0
प्राचार्य डॉ उत्तम कोळेकर हे ISTE तर्फे बेस्ट प्राचार्य म्हणून सन्मानित….सर आपले मनापासून हार्दिक अभिनंदन – प्रा नारायण खरजे मित्र परिवार

प्राचार्य डॉ उत्तम कोळेकर हे ISTE तर्फे बेस्ट प्राचार्य म्हणून सन्मानित….
सर आपले मनापासून हार्दिक अभिनंदन – प्रा नारायण खरजे मित्र परिवार

APSIT ठाणे ला “सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय” श्रेणीने सन्मानित करण्यात आले आहे आणि डॉ. उत्तम डी. कोळेकर यांना आज “सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार (अभियांत्रिकी)” श्रेणीने ISTE महाराष्ट्र- गोवा विभाग पुरस्कार 2022 मधील ISTE महाराष्ट्र – गोवा विभागाच्या वार्षिक विद्याशाखेने सन्मानित करण्यात आले आहे. प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथे 04 मार्च 2023 रोजी अधिवेशन झाले. आफ्रिका एशिया स्कॉलर्स ग्लोबल नेटवर्क (AASGON) चे संस्थापक आणि समूह कार्यकारी अध्यक्ष अब्दुल ‘देवाले मोहम्मद यांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

APSIT टीमला मान्यता दिल्याबद्दल ISTE चे आभार
आणि सर्व भागधारकांचे अभिनंदन

APSIT, ठाणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उत्तम कोळेकर हे गेली बरीच वर्षे मुंबई विद्यापीठ अंतर्गत प्राचार्य म्हणून काम करीत असून संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत.

आटपाडी जिल्हा सांगली येथील मूळ रहिवाशी असलेले डॉ उत्तम कोळेकर यांनी त्यांच्या जीवनक्रम पहिला तर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक ते उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित प्राचार्य या काळात बरीच संकटे आली पण आपल्या कष्टाच्या, मेहनतीच्या , चिकाटीच्या आणि संशोधनात्मक कल्पक दृष्टीच्या जोरावर कायमच आपल्या नावाची छाप मुंबई विद्यापीठ मध्ये ठेवली आहे.

डॉ उत्तम कोळेकर हे कायमच सर्वांना मार्गदर्शन करत असतात. वेगवेगळ्या महाविद्यालयात काम करीत असताना त्यांनी विध्यार्थी विद्यार्थिनी पालक यांना नजरेसमोर ठेवून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी कायमच एक पाऊल पुढे ठेऊन काम केले आहे.

आज पश्चिम महाराष्ट्र ग्रुप वतीने सामाजिक बांधिलकी जपणारे प्रा नारायण खरजे यांनी अभिनंदन तर केलेच पण आमचे मार्गदर्शक डॉ उत्तम कोळेकर यांना मिळालेला हा उत्तम प्राचार्य पुरस्कार म्हणजे आमच्या सर्व पश्चिम महाराष्ट्र
बांधवांना अभिमान वाटेल असा हा आजचा दिवस आहे. तसेच आपल्या धेयापूर्ती प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानेच असे भरीव यश मिळाले. हे आम्हाला अभिमानास्पद वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

APSIT ठाणे ला “सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय” श्रेणीने सन्मानित आणि डॉ. उत्तम डी. कोळेकर यांना आज “सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार (अभियांत्रिकी)” सन्मानित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. डॉ उत्तम कोळेकर यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Views: 152
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
टेकवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

टेकवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)