• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शेंडेवाडीत महिला दिन उत्साहात साजरा

माणगंगा by माणगंगा
March 8, 2023
in सांगली
0
शेंडेवाडीत महिला दिन उत्साहात साजरा

जि. प. शाळा, शेंडेवाडी ता. आटपाडी व अंगणवाडी केंद्र क्र. 166शेंडेमळा यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

यावेळी गावातील बहुसंख्या महिला शाळेत उपस्थित होत्या . प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गावच्या डेप्युटी सरपंच जयश्रीताई शेंडे , ग्रामपंचायत सदस्या वैष्णवी कोळेकर, वर्कआउटच्या मॅडम राणी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले ..

तदनंत रमान्यावरांचा सत्कार शाल, श्रीफळ व गुलाब फूल देऊन करण्यात आला . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भिमराव शिंदे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्व व महिलांची कामगिरी याविषयी माहिती दिली . काही महिलांनी महिला दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले . वर्कआउट च्या मॅडम राणी भोसले यांनी महिलांना व्यायामाचे महत्व सांगून त्याचे प्रात्यक्षिक महिलांकडून करवून घेतले . त्यानंतर महिलांची संगीत खुर्ची घेण्यात आली .

यामध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अर्चना नवनाथ शेंडे यांनी बाजी मारत संगीत खुर्चीत प्रथम क्रमांक मिळविला , त्यांचा सत्कार उपसरपंच मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महिलांची आरोग्य तपासणी राणी मॅडम यांनी करून त्यांना उत्तम आरोग्याच्या काही टिप्स दिल्या . शेवटी कार्यक्रमाचे आभार घोंगडे सर यांनी मानले . यावेळी विशेष सहकार्य अंगणवाडी मॅडम सुनिता शेंडे , संदिशा कोळेकर यांनी केले .

Views: 201
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा नं.2 पलूस मध्ये गरीब,कष्टकरी महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा नं.2 पलूस मध्ये गरीब,कष्टकरी महिलांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)