• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

कोल्हापुरात आठ लाखाची लाच घेताना दोन पोलीस अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ….
सांगली लाचलुचपत विभागाची कारवाई

माणगंगा by माणगंगा
March 11, 2023
in कोल्हापूर
0
कोल्हापुरात आठ लाखाची लाच घेताना दोन पोलीस अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ….सांगली लाचलुचपत विभागाची कारवाई

कोल्हापुरात आठ लाखाची लाच घेताना दोन पोलीस अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ….
सांगली लाचलुचपत विभागाची कारवाई

कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार नागेश सिद्धराम मात्रे व पोलीस हवालदार रुपेश तुकाराम कुंभार यांना सांगली लाच लुचपत विभागाने तक्रारदाराकडून 8 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून ही कारवाई रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.

तक्रारदार व त्यांचा मुलगा यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अर्ज दिलेला होता या अर्जावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांनी आठ लाख रुपयाची मागणी केली होती. या बाबत तक्रारदार यांनी सांगली लाचलुचपत विभागाकडे 10 मार्च रोजी तक्रार दिली होती.

लाचलुचपत विभागाच्या कार्यप्रणालीप्रमाणे तक्रारीची पडताळणी केली असता सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर नागेश मेत्रे व रुपेश कुंभार यांनी आठ लाख रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रात्री लाच स्वीकारत असताना दोन पोलिसांना रंगेहात पकडून अटक केली आहे.

या कारवाईमध्ये पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील, विनायक भिलारे, पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, धनंजय खाडे ,अजित पाटील, ऋषिकेश बडनीकर, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे, उमेश जाधव, चालक अनिस वंटमोरे तसेच पोलीस उपअधीक्षक सरदार नळे यांनी ही कारवाई केली

या घटनेनंतर नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की लाचेची मागणी संदर्भात तक्रार असल्यास पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग बदाम चौक सांगली कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक वर संपर्क साधावा
Views: 428
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
आवकळी पावसाने झालेल्या नुकसानीचेपंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या – जयश्री धनगर

आवकळी पावसाने झालेल्या नुकसानीचे
पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या - जयश्री धनगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)