• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

मानसी गायकर उतुंग व्यक्तीमत्व……सिद्धार्थ कुलकर्णी

माणगंगा by माणगंगा
March 13, 2023
in पुणे
0
मानसी गायकर उतुंग व्यक्तीमत्व……सिद्धार्थ कुलकर्णी

मानसी गायकर उतुंग व्यक्ती मत्व

सिद्धार्थ कुलकर्णी

पुणे ;

काही व्यक्ती म्हणजे एक आश्चर्य ठरतात आणि प्रश्न पडतो की इतकं सर्व हे कसं साध्य करतात त्याला कारणही तसंच असतं… अस महान उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे सौ. मानसी मनोज गायकर…. ज्यांचं ब्रीदवाक्य आहे….”

प्रवास एकट्याने झाला तरी चालेल.. ‘ वाट ‘ मात्र स्वतःची असली पाहीजे ” तशी माझी त्यांच्याशी फेसबुक मुळे झालेली ओळख पण बोलण्यात सदैव नम्रपणा प्रतिष्ठित असुनही सतत काही शिकण्याची इच्छा या स्वभावामुळे छान परिचय झाला आणि ८ मार्च महिला दिनानिमित्त त्यांच्या प्रवास या पुस्तक प्रकाशन आणि पारितोषिक वितरण सोहळ्यात अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला…

आणि त्यांच्या आस्था फाऊंडेशन या महिलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेबद्दल सखोल माहिती कळली… सामाजिक कार्य, चारोळी , कविता तसेच कथा साहित्य लेखन याबद्दल कळले…. उपस्थित महिला वर्ग पाहून त्यांच्या संपर्काची आणि अभूतपूर्व कार्याची व्याप्ती समजुन आली…

कुठलीही घाई गडबड गोंधळ नाही सर्व काही शिस्तबध्द कार्यक्रमाची आखणी हे सर्व त्या एकट्याच्या बळावर करतात . तशी त्यांच्या कुटुंबाची आणि पती मनोज गायकर यांची मोलाची साथही असल्याचे जाणवले… अशा या चतुरंगी व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा यशस्वी भव

Views: 336
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
कापसाची मारामार, व्यापारी दारोदार..! बाजारपेठ ओस

कापसाची मारामार, व्यापारी दारोदार..! बाजारपेठ ओस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)