• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

नवरसाच्या नव कवितांनी गाजले
संभाजी महाराज साहित्य संमेलन
सासवड ला संमेलनाचा समारोप

माणगंगा by माणगंगा
March 17, 2023
in पुणे
0
नवरसाच्या नव कवितांनी गाजलेसंभाजी महाराज साहित्य संमेलनसासवड ला संमेलनाचा समारोप

नवरसाच्या नव कवितांनी गाजले
संभाजी महाराज साहित्य संमेलन
सासवड ला संमेलनाचा समारोप


सासवड दि १६ : मनातल्या भावना शब्दांच्या चिमटीत पकडून काव्य रसाची शिंपण करीत कविनी छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन गाजवले, नव रसाच्या नव कवितांना श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली,

जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित राज्यस्तरीय
१४ वे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवड येथे झाले,
संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार मिळाला यात बार्शी शहराचे लोककवी मदन देगावकर यांना या वर्षीचा छत्रपती संभाजी महाराज साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला

या प्रसंगी महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली तसेच सुप्रसिद्ध कवी कवियत्रीनी आप आपल्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली कविसंमेलनाचे अध्यक्ष डॉ लक्ष्मण हेंबाडे प्रसिद्ध कवीच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन बहारदार अन् दमदार कवितांचे सादरीकरण झाले भावविश्वात हरवलेलं मन समाज व्यवस्था राजकारण प्रबोधन हास्याचे फवारे उडवणारे कवी देवेंद्र गावंडे यांची कविता अफलातून सादर करून टाळ्यांचा गजर झाला या कविसंमेलनात पुणे नाशिक नागोराव सोनकुसरे नागपूर सातारा मंगळवेढा योगेश हरणे
पांडुरंग म्हस्के सोलापूर श्रीशैल सुतार विजय माने मुंबई रेखा काळे राजगुरुनगर पुजा माळी सुजाता शिंदे हर्षदा झगडे स्वाती बंगाळे बारामती शिवाजी कचरे यवत वाय के शेख विश्वास ताकवणे ,छाया पाटील, तानाजी जगताप,राजाभाऊ जगताप,कादंबरी नलावडे,महादेव रोकडे, पोपट वाबळे, प्रभाकर घाटगे,शरद काकडे, लता चव्हाण,दिलीप पाटोळे,यांनी कविता सादर केल्या, या कविसंमेलनात ज्येष्ठ लोककलावंत अमृता वनशिव पारगावकर यांस या वर्षीचा लोकनाट्य कलावंत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
श्रीमंत ज्ञानोबा आकळे व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, संजय सोनवणे, दिपक पवार, विजय तुपे
यांच्या शुभहस्ते हस्ते गौरविण्यात आले


या कविसंमेलनाचे बहारदार शैलीतून सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी केले व रसिकांची कवी कवियत्रीची मने जिकली, प्रा गंगाराम जाधव सर यांनी आभार मानले
Views: 203
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
अमृत महोत्सवातील वास्तव…..,…डॉ नीता बोडके

अमृत महोत्सवातील वास्तव.....,...डॉ नीता बोडके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)