• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .

माणगंगा by माणगंगा
March 24, 2023
in पुणे
0

फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .

नाशिक: फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन ,पुणे च्या बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे सत्यशोधक समाज स्थापना दीन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दि.२६ मार्च २०२३ रोजी दु.१२ वा.नाशिक, पंचवटी येथील गोदावरी लॉन्स मध्ये इगतपुरी नगर परिषद चे माजी नगरसेवक सुनील जाधव यांचा मुलगा सत्यशोधक स्वराज जाधव ,BE.MECH आणि नाशिकचे समाजसेवक सुनील माळी यांची मुलगी धनश्री माळी , B.COM, B.Ped या उच्चशिक्षिताचा मोफत ३९ वा .सत्यशोधक सोहळा संपन्न होणार आहे.


या वधू वरांची रजिस्टर नोंदणी करून विधीकर्ते अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम संस्थेचे वतीने भेट देण्यात येणार आहे.तर आई वडील ,मामा मामी यांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र दिले जाणार आहे. यावेळी अक्षता म्हणून तादूळ ऐवजी फुलांच्या पाकळ्या वापरण्यात येणार आहे तर महात्मा फुले रचित मंगलाष्टके चे गायन माळी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष हनुमंत टिळेकर ,पांडुरंग गाडेकर , गोविंद माळी आणि दीपक मंडलिक करणार आहेत.


आयोजक सुनील जाधव म्हणाले की उच्चशिक्षित वधू वर यांनी प्रथम अंधश्रद्धा कर्मकांड याला मूठमाती दिली पाहिजे आणि त्याला कुटुंबाने साथ दिली पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो यासाठी सुनील माळी आणि मुलीचे मामा सी आय.डी ऑफिसर बाळासाहेब खैरे यांनी पुढाकार घेतला .या सर्वांचे म्हणणे होते कि जो पर्यंत मोठ्या कुटुंबामध्ये सत्यशोधक पद्धतीने विवाह होणार नाहीत तोपर्यंत गरीब कुटुंब याचा विचार करणार नाही .पुढे ते म्हणाले की महात्मा फुले यांनी ही प्रथा १५० वर्षापूर्वी सुरु केली परंतु उच्चवर्णीयांचे मुळे अनिष्ठ प्रथा ,आर्थिक उधळपट्टी वाढल्याने ही प्रथा पाहिजे तशी रुजली नाही या मुळे अनेक लोक कर्जबाजारी होऊ लागले.याला आळा घालण्यासाठी आगोदर आपल्या घरापासुन सुरुवात केली तर याचे प्रबोधन होईल असे देखील जाधव, माळी, खैरे, व समाधान जेजुरकर म्हणाले.


याकामी सातत्याने फुले एज्युकेशनचे बहुद्देशीय सत्यशोधक केंद्र महारष्ट्र आणि तेलगाना राज्यात नियमित काम करीत असून फुले शाहू आंबेडकर यांचे कृतीशील आचार – विचाराचे बीज पेरत असून लवकरच ५० सत्यशोधक विवाह झालेचे पुस्तक प्रकाशित करणार आहेत. राजस्थान, इंदोर आणि हरियाना राज्यात देखील हे कार्य घेऊन जाणार आहे असे ढोक यांनी सांगितले. पुढे ढोक यांनी असे देखील सांगितले की पुणे (वडगाव) आणि सातारा (वावरहिरे) या ठिकाणी सर्व आधुनिक सोयी सुविधासह सत्यशोधक विवाह करण्यासाठी मोफत बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रामध्ये सन्मानपुर्वक सोय केली असून समाजाने सामुदायिक सत्यशोधक विवाहासाठी देखील सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Views: 406
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र

सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)