• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीत आवळाई रस्त्यावर अग्नीशास्त्र, व जिवंत काढतुसे सापडली दोघे ताब्यात

माणगंगा by माणगंगा
March 26, 2023
in सांगली
0
आटपाडीत आवळाई रस्त्यावर अग्नीशास्त्र, व जिवंत काढतुसे सापडली दोघे ताब्यात

आटपाडीत आवळाई रस्त्यावर अग्नीशास्त्र, व जिवंत काढतुसे सापडली दोघे ताब्यात

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी येथील गळेवाडी रस्त्यावर अग्नि शस्त्र (पिस्टल) व जिवंत काडतुसे, स्कार्पिओ गाडी असा एकूण सात लाख पन्नास हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल एलसीबी अधिकाऱ्यांनी हस्तगत केला आहे.

यामध्ये पन्नास हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे अग्नि शस्त्र पिस्टल , असा एकूण सात लाख पन्नास हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल एलसीबी च्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडला आहे.
यामध्ये परशुराम रमेश करवले कृष्णामाई घाट कराड सध्या राहणार साठे नगर चौक आटपाडी, रविराज दत्तात्रय गोरवे, मनीषा नगर महूद ता. सांगोला जिल्हा सोलापूर यांचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना सांगली जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांचे पथक तयार करून विटा विभागातील आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या
त्याप्रमाणे सपोनी सतीश शिंदे यांचे पथक आटपाडी पोलीस ठाणे हद्यात पेट्रोलिंग करीतअसतां शस्त्रे बाळगणारी इसमांची माहिती घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल सचिन कनक, गौतम कांबळे, सुनील जाधव यांना त्यांचे खास बातमीदार मार्फत बातमी मिळाली एक काळया रंगाची महिंद्रा स्कार्पिओ चार चाकी वाहनातून एक इसम अवैध विनापरवाना पिस्टल विक्रीसाठी आटपाडी ते आवळाई जाणाऱ्या रोडवर असले बाबत खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानंतर पथकाने तात्काळ पंचा सोबत जाऊन शितापीने स्कार्पिओ वाहनावर छापा मारून त्यातील दोन इसमांना ताब्यात घेतले. अधिक माहिती घेऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यात चे काम सुरू आहे
वरील प्रमाणे छापा टाकून सपोनि संदीप शिंदे व पथकाने गुन्ह्यात वापरलेले वाहन महिंद्रा स्कार्पियो एक देशी बनवण्याचे पिस्टल व जिवंत तीन काढत असे असा सात लाख पन्नास हजार सहाशे रुपयाचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व त्यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार अधिनियम कलम 19 59 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाई मध्ये पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, शरद मेमाने, सहा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कोळेकर, अमोल अइवळे, सचिन कनक, सुनील जाधव, मच्छिंद्र बर्डे, गौतम कांबळे, अजित बेंद्रे आर्यन देसिंगर, संदीप पाटील, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडी, उमर फकीर, प्रमोद रोडे यांनी यांचा सहभाग होता
Views: 173
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
रमजान सुरु होताच खजुरांची मागणी वाढली ; सलग चार वर्षांपासून एप्रिल महिन्यात रमजान

रमजान सुरु होताच खजुरांची मागणी वाढली ; सलग चार वर्षांपासून एप्रिल महिन्यात रमजान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)