• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी करावी तसेच प्रत्येक कार्यालयामध्ये नागरिकांच्या अधिकारांचे फलक लावावेत……वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन…

माणगंगा by माणगंगा
March 27, 2023
in सांगली
0
शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी करावी तसेच प्रत्येक कार्यालयामध्ये नागरिकांच्या अधिकारांचे फलक लावावेत……वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन…

शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी करावी तसेच प्रत्येक कार्यालयामध्ये नागरिकांच्या अधिकारांचे फलक लावावेत.

वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन…

सांगली
दि.२५ मार्च २०२३

     वरील विषयास अनुसरून ग्रामीण भागातील प्रत्येक गावच्या विकासाचा कणा समजला जाणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी महत्त्वाचे घटक आहेत या घटकाला कार्यक्षम व कार्यान्वित करण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी उपयोगी पडेल. ग्राम विकास अधिकारी , आरोग्य अधिकारी , तलाठी असतील यांना लागू होणारी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली हे गावच्या विकासासाठी व लोकांच्या गैरसोयीसाठी उपयोगी ठरणारी आहे.त्यामुळे गावातील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन राहील.त्यामुळे गावातील नागरिकांचे प्रश्न सुटतील.

ग्रामसेवक ,तलाठी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक ,पशुधन दवाखान्यातील कर्मचारी यांना बायोमेट्रिक केल्यामुळे वेळेवर उपस्थित दर्शवतील व गावातील लोकांची हेडसाळ होणार नाही. त्यामुळे लोकांचे कामे वेळेत होतील.
गावातील लोक शेती पशुपालन यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांना रोज हेलपाटे मारने शक्य नाही .


काही अधिकारी कार्यालयामध्ये आठवड्यातील पाच ते सात दिवसानंतर काही वेळापुरते उपस्थिती दर्शवतात अशी चर्चा आहे त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक झाली पाहिजे तसेच सरकारी कार्यालयांमध्ये सरकारी कामामध्ये अडथळा अशी नियमावली ची फलक लावली आहे. त्याची भीती सामान्य माणसांना दाखवली जाते.त्यामुळे सामान्य माणसाच्या अधिकाराची फलक लावण्यात यावे.या सर्व प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावे त्यामुळे कार्यालयामध्ये पारदर्शकता राहील व कोणत्याही प्रकारचे तक्रारी राहणार नाहीत.

यावरती योग्य ती कारवाई होऊन अमलबजावणी व्हावी ही विनंती.याच्यावरती योग्य ती कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी मिरज तालुकाध्यक्ष विशाल धेंडे, महासचिव सागर आठवले, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संघटक शंकर सुतार, उपाध्यक्ष प्रदीप कोलप आदी सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Views: 192
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
दिघंची येथील जि.प. प्राथमिक शाळा नं.१  चे दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्ज्याचे – अजित रणदिवे…… गटविकास अधिकारी शिक्षणाधिकारी व बांधकाम विभाग यांचे दुर्लक्ष

दिघंची येथील जि.प. प्राथमिक शाळा नं.१ चे दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्ज्याचे - अजित रणदिवे...... गटविकास अधिकारी शिक्षणाधिकारी व बांधकाम विभाग यांचे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)