वीरशैव ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेस 25 लाख 85 हजार 439 नफा …. अध्यक्ष सतीश भिंगे
आटपाडी येथील वीरशैव ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेस 25 लाख 85 हजार 439 नफा झाल्याची माहिती अध्यक्ष सतीश भिंगे यांनी दिली.या वेळीमाजी अध्यक्ष रघुनाथ लिगाडे सचिव प्रकाश शिंदे संचालक प्रकाश नामदास उपस्थित होते.
सन 2022 23 या आर्थिक वर्षाचा उलाढाल 22 कोटीचा व्यवसाय पतसंस्थेने केला आहे पतसंस्थेच्या आटपाडी व दिघंची येथे दोन शाखा आहेत आटपाडी येथे मातोश्री कॉम्प्लेक्स येथे हेड ऑफिस आहे . तसेच पतसंस्थे च्या 2023 -24 या सालामध्ये नवीन तीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत.
आटपाडी तालुक्यातील झरे व करगणी आणि निबवडे या गावात शाखा सुरू केले जातील पतसंस्थेकडे अकरा कोटी 59 लाख 47 हजार 659 ठेवी आहेत. कर्ज वाटप 10 कोटी 2 लाख 85 हजार 274 केले आहे .तसेच संस्थेचे 2385 सभासद आहेत.
एक कोटी 58 लाख 85 हजार 950 वसुली भाग भांडवल आहे खेळती भांडवल 15 कोटी 75 लाख 90 हजार 206 आहे. स्व निधी 1 कोटी 96 लाख 72 हजार 91 राखीव निधी 51 लाखृ 16 हजार 422आहे गुंतवणूक चार कोटी 96 लाख75 हजार 264 सीडी रेशो 69:52 थकबाकी 5 टक्के आहे सभासदांना सातत्याने दरवर्षी दहा टक्के लाभांश दिला जातो.
संस्थेचा ऑडिट वर्ग अ आहे पतसंस्था आर्थिक प्रगती बरोबर सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे पतसंस्था यावर्षी चाळीस लाख रुपये खर्च करून स्वतःची तीन मजली इमारत आटपाडी येथील सुरेश इंडियन गॅस समोर बांधणार आहे. त्याची भूमिपूजन झाले आहे कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोन बोनस पगार वाटप केला जातो सभासद कल्याण निधी कामगार कल्याण निधी याची तरतूद केली जाते कर्जदार संस्थांना अपघाती विम्याचे संरक्षण लागू करण्याची योजना संस्था यावर्षी सुरू करणार आहे.
आर टी जीएस एनएफटी ग्राहक सेवा सुरू करणार आहे तुझा सत्कार विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप संस्थेमार्फत दर वर्षी केली जाते सभासदांच्या गरज नुसार कर्ज योजना केली जाते कर्जाची वसुली संदर्भात यावर्षी कठोर कारवाई केली जात आहे बसवेश्वर ठेव योजना मासिक रिकरिंग योजना दाम दुप्पट दैनंदिन बचत योजना मार्फत ठेव जमा केली जाते संस्थेने सभासदाचा वि श्वास संपादन केला आहे दरवर्षी ठेवीत वाढ होत आहे.
यावर्षी 25 कोटीचे ठेव उद्दिष्ट आहे संस्थेने 22 कोटीचा व्यवसाय केला आहे आटपाडी तालुक्याच क ार्यक्षेत्र असणारी ही संस्था गेली तीस वर्ष काम करत आहे आता शाखा विस्तार सुरू केला आहे दिघंची शाखेने एका वर्षात दोन कोटी ठेवीची उद्दिष्टे पूर्ण केले आहे एक कोटी 70 लाख कर्ज वाटप केले आहे.
यावर्षी पाच कोटीचा ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याची उद्दिष्ट आहे सभासदांना सातत्याने दहा टक्के लाभांश देण्याची परंपरा जपली आहे पतसंस्थे ग्राहकांना चांगली सेवा तत्पर सेवा दिली जाते कुशल कर्मचारी वर्ग पतसंस्था व बँकेत असणारी स्पर्धा याचा विचार करून अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो.
कर्मचाऱ्यावर प्रशिक्षण शासनाचे होणारी वेळेवर बदल निकष पाळूनही संस्था आर्थिक दृष्ट्या प्रगतीपथावर आहे प्रगतीचा आलेख दरवर्षी वाढत आहे गेली दहा वर्षे संस्थेची अध्यक्ष पद भूषवत संस्थेचा आर्थिक विकास व प्रगती करण्यामध्ये संचालक मंडळ सभासद कर्जदार ठेवीदार हितचिंतक यांनी सहकार्य केले त्यामुळे संस्थेची प्रगती झाली आहे







