• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

अॅड . दत्ताञय फडतरे यांची आॅल इंडीया बार  परिक्षेत बाजी

माणगंगा by माणगंगा
April 29, 2023
in पुणे
0
अॅड . दत्ताञय फडतरे यांची आॅल इंडीया बार  परिक्षेत बाजी

अभिमानास्पद !
अॅड . दत्ताञय फडतरे यांची आॅल इंडीया बार  परिक्षेत बाजी

      पुणे ( प्रतिनिधी)

पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील अॅड .दत्ताञय फडतरे यांनी आखिल भारतीय बार परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे .नुकतेच बार कौन्सिल आॅफ इंडीया दवारे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले .या यशादवारे अॅड . फडतरे  भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयात तसेच सुप्रीम कोर्टामध्ये  ते वकीली करण्यासाठी पाञ झाले आहेत  . पुरंदरच्या ग्रामीण भागातील अॅड. फडतरे यांनी आॅल इंडिया परिक्षेत बाजी मारली आहे .यामुळे त्याचे सर्वञ कौतुक होत आहे .

कोणतीही मोठी पार्श्वभुमी नसताना  ग्रामीण भागातील  जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षण  ते  न्यायव्यवस्थेतील एका मानाच्या उंचीवर ते वकीली करण्यासाठी पाञ झाले आहेत .

त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण श्री सदगुरु कानिफनाथ माध्यमिक विद्यालयात झाले .

अॅड . फडतरे यांचे  पदवीपर्यंतचे शिक्षण  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय , सासवड मधुन तर  पदव्युत्तर पदवी ( मास्टर इन पाॅलिटीकल सायन्स)  शिक्षण एस.पी काॅलेज टिळक रोड येथुन घेतले .पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री  नवलमल फिरोदिया  विधी महाविद्यालयातुन कायद्याचे  ( एलएल.बी )शिक्षण  पुर्ण केले आहे .ते सध्या पुणे जिल्हा आणि सञ न्यायालयात प्रॅक्टीस करत आहेत .

ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य शेतकरी कुटुबांतील शिक्षण घेत असणार्‍या मुलांमुलीपुढे जमिनीचे वादविवाद , कौंटुबिक अडीअडचणी , आर्थिक समस्या येत ह्या असतातत .परंतू  , शेतकर्‍यांच्या मुलां – मुलींनी   न खचता शिक्षणातुन  आपली एक स्वतंञ ओळख निर्माण करण्यासाठी झटले पाहीजे .त्यातुन मिळणारे मिळवत आदर्श उभा करणे गरजेचे असल्याचे अॅड . फडतरे यांनी म्हटले आहे .

Views: 402
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा – अॅड. चैतन्य एम. भंडारी

एकावर एक फ्री"चा नवीन सायबर सापळा - अॅड. चैतन्य एम. भंडारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)