• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

विटा पोलिस अधिका-यानी दोन किलो सोने हडप केले तरी जिल्हा पोलीस प्रमुख गप्प का ? सागर जगदाळेपोलीस रक्षकच बनले भक्षक.सांगली जिल्हा वरिष्ठाकडे ठोस पुरावे देऊन न्याय व्यवस्थेला फसवले तरीही sp साहेब गप्प का ?

माणगंगा by माणगंगा
June 9, 2023
in सांगली
0
विटा पोलिस अधिका-यानी दोन किलो सोने हडप केले तरी जिल्हा पोलीस प्रमुख गप्प का ? सागर जगदाळेपोलीस रक्षकच बनले भक्षक.सांगली जिल्हा वरिष्ठाकडे ठोस पुरावे देऊन न्याय व्यवस्थेला फसवले तरीही sp साहेब गप्प का ?

विटा पोलिस अधिका-यानी दोन किलो सोने हडप केले तरी जिल्हा पोलीस प्रमुख गप्प का ? सागर जगदाळे
पोलीस रक्षकच बनले भक्षक.
सांगली जिल्हा वरिष्ठाकडे ठोस पुरावे देऊन न्याय व्यवस्थेला फसवले तरीही sp साहेब गप्प का ?

आटपाडी प्रतिनिधी

विटा पोलिसांनी खडक केलेले दोन किलो सोने याचे पुरावे जिल्हा पोलीस प्रमुख यांना देऊनही जिल्हा पोलीस प्रमुख अध्यापक का ? का करू शकत नाही तरी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेल्या पुराव्यानुसार त्यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी सागर जगदाळे यांनी केली आहे.

दिं .31/03/2023 रोजी विटा पोलिस स्टेशनच्या काही अधिकार्यानी बोगस गुन्हा दाखल केली होती.पण पोलिसांनीच 2 किलो सोने हडपल्याचे ठोस पुरावे देऊनही जिल्हा पोलीस प्रमुखाकडे घेऊनही अद्याप शांत का आहेत .
तसेच दिं .12/05/2023 रोजी जिल्हा नियोजन बैठकीमध्ये स्व:त sp साहेबानी सांगितले होते कि तपास अंतीम टप्पात आहे सबंधित प्रकरणाची चौकशी करून 8 दिवसांत कार्यवाहीचे करू असे आश्वासन दिले होते.

तनंतर दिं 02/06/2023 रोजी जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडून बोलवणे आले व तपास अजून बाकी आहे असे सांगण्यात आले होते. त्यामुळे दिं .06/06/2023 रोजी मा. पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना तक्रारी अर्ज करत त्यामध्ये असे म्हटले आहे. कि बोगस गुन्हा बद्दल व 2 किलो सोने हडपल्याचे सर्व ठोस पुरावे जिल्हा पोलीस प्रमुखाकडे देऊनही गप्प का आहेत . तर मग अधिकाऱ्याना पाठबळ मिळतेय का ,? जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत आहे याचा अर्थ विटा पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत की काय ?

तर मग आम्ही तक्रार कोठे करायची व आम्हाला न्याय मिळणार का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे .तसेच तपास कामी sp साहेबांनी 2 महिने कालावधी घेतला होता पण आता त्यांचे म्हणणे आहे की तपासातील काही गोष्टी अजून क्लेअर झालेल्या नाहीत.

तरी आपणाकडून PI संतोष डोके PSI पाडूरंग कन्हेरे ‘ सचिन खाडे व शशी माळी यांच्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी व मी दिलेल्या पुराव्या मध्ये आपणांस काही खोटे आढल्यास आपण माझ्यावर कार्यवाही करा तसेच या विटा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यानमुळे पोलिस खात्याची बदनामी होत आहे त्यामुळे आमचा बळी देणार आहात का ? असाही प्रश्न पडला आहे.

तरी जिल्हा पोलीस प्रमुखांनी तात्काळ चौकशी करून माझ्यावरती खोटे आरोप असणाऱ्या वरती व दोन किलो सोने गायब करणाऱ्या अधिकाऱ्यावरती त्वरित कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांना सागर जगदाळे यांनी दिले आहे

Views: 184
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
विभुतवाडीत दाऱ्याबा मंदिर व विठ्ठल मंदिर समोरील सभामंडपाचा शुभारंभ…गावातील विविध मान्यवरांची उपस्थिती

विभुतवाडीत दाऱ्याबा मंदिर व विठ्ठल मंदिर समोरील सभामंडपाचा शुभारंभ…गावातील विविध मान्यवरांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)