• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

मुस्लिम समाज शिक्षणापुरता मागास: प्रो तोहिद मुजावर

माणगंगा by माणगंगा
June 11, 2023
in सांगली
0
मुस्लिम समाज शिक्षणापुरता मागास: प्रो तोहिद मुजावर

मुस्लिम समाज शिक्षणापुरता मागास: प्रो तोहिद मुजावर

माणगंगा न्यूज नेटवर्क जत/धावडवाडी:-

प्रख्यात प्लेसमेंट ऑफिसर,प्रेरक वक्ता,आदर्श शैक्षणिक संकुल विटा चे डायरेक्टर प्रो.तोहिद मुजावर यांनी शुक्रवार दि.९ जुन रोजी धावडवाडी येथे सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान प्रो तोहिद मुजावर यांनी गावकऱ्यांच्या विनंती खातर मदिना मस्जिद मर्कज येथे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. शिक्षण आणि इस्लाम याचे योग्य कॉम्बिनेशन समजावून सांगितले. ज्या इस्लाम समाजाने ने १४०० वर्षांपूर्वी व त्याही पूर्वी पासुन शिक्षणाचे महत्त्व महत्त्व जगाला पटवून दिले तोच समाज आज शैक्षणिक दृष्टीने मागसलेला आहे.आजच्या घडीला १०वी १२ वी करणार्यांना कोणी महत्त्व देत नाही कमीत कमी पदवीधर व्हायला पाहीजे अस त्यांनी मत मांडले. फक्त शिक्षण असुन पण चालत नाही त्या शिक्षणाला माणुसकीची, आपुलकीची जोड असावी लागते अन्यथा शिक्षण असुन पण माणुस मागासलेलाच राहतो हे सरांनी उदाहरण देऊन सांगितले.

त्यानंतर सरांनी सांगितले की कोणत्याही व्यक्तीची ओळख ही त्याच्या धर्मावरून कि जातीवरून तसेच होत नाही तर त्याची ओळख ही त्याची शैक्षणिक पात्रता व त्याच्या विचारातून होते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने कट्टरपंथी न होता शैक्षणिक दृष्टीने माणुसकीचा आणि आपुलकीचा विचार करून आपल्या व्यक्तीमत्वाचे प्रातिनीधीत्व करावे!
यानंतर धावडवाडी क्रिकेट क्लब आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात प्रो तोहिद मुजावर सरांनी नाणेफेक करून खेळाची सुरूवात केली आणि सर्व खेळाडूंची आपुलकीने विचारपूस केली.
Views: 158
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
धावडवाडी क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोहळा पार पडला!

धावडवाडी क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोहळा पार पडला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)