• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

धावडवाडी क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोहळा पार पडला!

माणगंगा by माणगंगा
June 11, 2023
in सांगली
0
धावडवाडी क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोहळा पार पडला!

धावडवाडी क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोहळा पार पडला!

माणगंगा न्यूज नेटवर्क जत/

धावडवाडी:-क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा हि दि ६ जुन ते १० जुन पर्यंत सलग ५ दिवस चालली. या स्पर्धेत तब्बल १६ संघ सामील झाले होते.या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस इमदाद फाऊंडेशन चे अध्यक्ष अख्तरमिया नालसो शेख यांचेकडून १५००० रू., द्वितीय बक्षीस शेख नर्सरीचे कादर शेख व सनसोल सोलुशन पुणे चे आमीर शेख यांचेकडून १००००रू. तृतीय बक्षीस इस्सार एंटरप्राइजेस चे मालक इरफान शेख यांचेकडून ५०००रू. तसेच चतुर्थ बक्षीस धावडवाडी विकास सोसायटी चे संचालक अस्लम कोकणे व साईराज किराणा चे अनिल कचरे यांचेकडून ५०००रू ठेवण्यात आले होते.

या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन क्रिडा शिक्षक अजहर सर व धावडवाडी ग्रामपंचायत ऊपसरपंच युसूफ शेख यांनी केले होते.
या स्पर्धेचा सेमीफाइनल व फायनल सामना १० जून रोजी झाला.सेमीफाइनल सामन्यात धावडवाडी,इरळी,जत व शेगाव हे चार संघ समाविष्ट झाले.फायनल सामन्यात इरळी व धावडवाडी या संघात अटीतटीचा सामना रंगला.या सामन्यात धावडवाडी संघाने इरळी संघाचा धुव्वा उडवत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.धावडवाडी क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोहळा पार पडला!

धावडवाडी क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा हि दिनांक ६ जुन ते १० जुन पर्यंत सलग ५ दिवस चालली.या स्पर्धेत तब्बल १६ संघ सामील झाले होते.या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस इमदाद फाऊंडेशन चे अध्यक्ष अख्तरमिया नालसो शेख यांचेकडून १५००० रू.,द्वितीय बक्षीस शेख नर्सरीचे कादर शेख व सनसोल सोलुशन पुणे चे आमीर शेख यांचेकडून १००००रू. तृतीय बक्षीस इस्सार एंटरप्राइजेस चे मालक इरफान शेख यांचेकडून ५०००रू. तसेच चतुर्थ बक्षीस धावडवाडी विकास सोसायटी चे संचालक अस्लम कोकणे व साईराज किराणा चे अनिल कचरे यांचेकडून ५०००रू ठेवण्यात आले होते.

या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन क्रिडा शिक्षक अजहर सर व धावडवाडी ग्रामपंचायत ऊपसरपंच युसूफ शेख यांनी केले होते.
या स्पर्धेचा सेमीफाइनल व फायनल सामना १० जून रोजी झाला.सेमीफाइनल सामन्यात धावडवाडी,इरळी,जत व शेगाव हे चार संघ समाविष्ट झाले.फायनल सामन्यात इरळी व धावडवाडी या संघात अटीतटीचा सामना रंगला.या सामन्यात धावडवाडी संघाने इरळी संघाचा धुव्वा उडवत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.द्वितीय बक्षीस इरळी संघ,तृतीय बक्षीस शेगाव संघ,चतुर्थ बक्षीस जत संघाला देण्यात आले.द्वितीय बक्षीस इरळी संघ,तृतीय बक्षीस शेगाव संघ,चतुर्थ बक्षीस जत संघाला देण्यात आले.

Views: 113
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकिय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड श्रीहरि बागल साहेब याची लवकरच महामंडळलावर अध्यक्ष पदी ( राज्यमंत्री ) पदी वर्णी लागणार .

राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकिय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड श्रीहरि बागल साहेब याची लवकरच महामंडळलावर अध्यक्ष पदी ( राज्यमंत्री ) पदी वर्णी लागणार .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)