• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीच्या तहसीलदार यांना बडतर्फ करा — संभाजी देशमुख यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

माणगंगा by माणगंगा
July 10, 2023
in सांगली
0
आटपाडीच्या तहसीलदार यांना बडतर्फ करा — संभाजी देशमुख यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

आटपाडीच्या तहसीलदार यांना बडतर्फ करा — संभाजी देशमुख
जिल्हाधिकारी यांची यांच्याकडे केली मागणी


आटपाडी प्रतिनिधी


आटपाडीच्या तहसीलदार बी.एस. माने यांना बडतर्फ करा अशी मागणी आटपाडी तिल सामाजिक कार्यकर्ते संभाजी देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.


निवेदनात म्हटले आहे माणगंगा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा तहसीलदार बी.एस. माने यांच्या संगनमताने होत आहे. म्हणून नदीपात्रामध्ये पंचनामे करा अशा आशयाचे यापूर्वी अर्ज दिला होता.

या मागणीनंतर शिराळ्याच्या तहसीलदारांची पंचनामासाठी नेमणूक केली होती. त्या पंचनामांमध्ये ३८०.२६ ब्रास इतक्या वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले असल्याने तहसीलदार बी.एस .माने यांना जबाबदार धरून कोणत्याही प्रकरणाची कारवाई केली नाही. त्यावेळेला पथकाने केलेले पंचनामे हे बोगस आहेत. त्या पंचनामावर तहसीलदार कार्यालयात खाजगी एजंट म्हणून काम करणाऱ्यांच्या सह्या आहेत. काही लोकांच्या सह्या बोगस केलेल्या आहेत .खरे तर तहसीलदार बी. एस. माने यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नदी असून नदीपात्राला भगदाड पडणे ही निंदनीय बाब असून माणगंगा नदीचे दुर्दैव आहे.


तरी तहसीलदार यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांना पूर्णपणे अधिकारी पाठीशी घालत आहेत. असे दिसून येत आहे. मी स्वतः 19/06/ 2023 रोजी आपल्याकडे स्पीड पोस्टाने अर्ज केला होता. तहसीलदार आवारातील दोन वाहने पळवून नेले असून त्यामध्ये सुद्धा तहसीलदार यांचा हस्तक्षेप वाहने सोडून दिली आहेत .


मी शासनाच्या निदर्शनास आणून दिले म्हणून व त्यांचे पितळ उघडे होईल या उद्देशाने रजेच्या काळात माझ्यावर अव्वल कारकून देवानंद चव्हाण यांच्यामार्फत खोटा गुन्हा दाखल केला होता.
शासनाच्या निदर्शनास एखादी गोष्ट चुकीची आहे हे आणून देणे म्हणजे गुन्हा आहे का ? आपण जिल्हाधिकारी आहात जिल्ह्याला आपण आपलं कुटुंब मानत आहात म्हणून आम्ही एखादी गोष्ट निदर्शनाला आणून दिली म्हणून आम्ही गुन्हेगार कसे काय ठरलो.


आटपाडीच्या तहसीलदार यांनी कायद्याचा गैरवापर करून मनमानी करण्यासाठी तहसीलदार पदाचा गैरवापर केला आहे .आर्थिक तडजोड करून चोर सोडून संन्यासाला फाशी दिले जाते .कायद्याच्या कोंडीत पकडले जाते, खरे तर तहसीलदारांनी प्रशासन सेवा नागरिकांसाठी राबवली पाहिजे .राबवायला पाहिजे पण उलट वाळू तस्करांना अभय देणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना निलंबित करून आणि पुन्हा सेवेत घेतो म्हणून स्वतःच्या शेतामध्ये राबवणे ,काही कर्मचारी तहसीलदार कार्यामध्ये हजेरी लावून म्हसवड माळशिरस येथील तहसीलदार यांच्या शेतामध्ये राबताना दिसून येत आहेत. त्यांची प्रत्यक्ष सखोल चौकशी करावी.


तसेच आरटीएस केसेस व कलम 85 प्रमाणे होणारे बदलून टाकण्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होते.तहसीलदार कार्यालयातील शिपाई कोतवाल कर्मचारी खाजगी एजंट यांचे तहसीलदार बाई माने यांचे लाईव्ह लोकेशन चेक करावे. म्हणजे आपल्या निरीक्षणाला येईल आजपर्यंत तहसीलदार बाई माने यांनी तहसीलदार पदाचा किती गैरवापर केला आहे हे तुमच्या लक्षात येईल


आटपाडी तालुका दुष्काळी भाग आहे. खरंच तहसीलदारांनी दुष्काळी परिस्थिती काम करण्यापेक्षा आर्थिक व्यवहाराचे वेगवेगळ्या पद्धतीचे नियोजन करीत आहेत .तसेच आजपर्यंतच्या तहसीलदार बी.एस .माने यांच्या कार्यकाळाची चौकशी करावी म्हणजे यांनी केलेली सर्व बोगस कामे उघडकीस येथील


अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे .त्याची प्रत मुख्यमंत्री, महसूल मंत्री ,आयुक्त कार्यालय पुणे विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांना पाठविण्यात आले आहे.


प्रतिक्रिया


तहसीलदार बी.एस .माने यांच्या कार्यकालातील कारभराची चौकशी करून त्यांना निलंबित करावे _ संभाजी देशमुख


२. वाळू तस्करी करीत असताना वाहन पकडल्याने व ते न सोडल्याने विनाकारण मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे …

तहसीलदार बी.एस. माने

Views: 180
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी वाघडू येथील युवकांना भरतीपूर्व मार्गदर्शन केले

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी वाघडू येथील युवकांना भरतीपूर्व मार्गदर्शन केले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)