• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पत्रकाराची चोरी झालेली गाडी लोकांना दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन….दिवसाढवळ्या नंदुरबार चौफुलीवरील शिववंदना रहिवासी अपार्टमेंटमधुन दुसऱ्यांदा चोरी…

माणगंगा by माणगंगा
August 7, 2023
in Uncategorized
0

पत्रकाराची चोरी झालेली गाडी लोकांना दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन….

दिवसाढवळ्या नंदुरबार चौफुलीवरील शिववंदना रहिवासी अपार्टमेंटमधुन दुसऱ्यांदा चोरी…

जनमत-

दोंडाईचा- येथील दै. देशदुतसारख्या वुत्तपत्रापासुन गावातील विविध समस्यांवर वाचा फोडणारे पत्रकार श्री समाधान संतोष ठाकरे यांची हिरो कंपनीची मोटरसायकल आज सकाळी चोरीला गेली असल्याचे निदर्शनास आले असुन,ह्याच रहिवासी अपार्टमेंटमधुन महिन्याभरात ही दुसरी चोरीची घटना‌ चोरांकडुन लक्ष केले गेल्याचे नागरीकांमध्ये बोलली जात आहे. त्यामुळे जर कोणास वरील हिरो कंपनीची मोटरसायकल दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पत्रकार संघाकडून करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील नंदुरबार चौफुलीवरील सौरभ मंगल कार्यालय मागील शिववंदना अपार्टमेंटमध्ये दै.देशदुतचे पत्रकार श्री समाधान संतोष ठाकरे हे राहतात.काल दिनांक ३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे रात्री साडेदहा वाजता हिरो कंपनीची लाल-ब्लॅक कलरची मोटरसायकल एम.एच.३९-एस-४१४३ ही घरापुढील पार्कींग जागेत लावली.यावेळी अपार्टमेंटमधील इतर रहिवासी लोकांच्या गाड्याही त्याठिकाणी लावलेल्या होत्या.मात्र सकाळी सहा वाजता श्री ठाकरे नेहमीप्रमाणे घराबाहेर फिरायला निघाले असता, मोटरसायकल रात्री लावलेल्या त्याच जागेवर दिसत नसल्याने, कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केल्याची पक्की खात्री झाली.तरी त्यांनी दुपारपर्यंत इतरत्र शोध घेतला.मात्र मिळून न आल्याने पोलीस दप्तरी लेखी व तोंडी नोंद केली आहे.

तरी गावातील पत्रकार बांधव हे अनेकांच्या सुखदुःखात,अडीअडचणीत, लोंकाच्या समस्या-प्रश्न सोडण्यास नेहमी सहभाग घेत असतात.म्हणुन शहर व परिसरातील लोकांना जर वरील कलर-रंगाची-क्रमाकांची गाडी कोणाकडे-कुठे दिसल्यास पत्रकार समाधान ठाकरे मो.नं. ९०४९३१९८९१ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views: 168
Share

Related Posts

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
Uncategorized

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष

April 18, 2026
आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
Uncategorized

आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे

April 18, 2026
विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
Uncategorized

विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..

April 17, 2026
प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
Uncategorized

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

April 16, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 16, 2026
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Uncategorized

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

April 16, 2026
Next Post
पिक संरक्षण कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास नवल भामरे बिनविरोध —-: उपाध्यक्षपदी – आंनदा तोगल सावळे

पिक संरक्षण कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास नवल भामरे बिनविरोध ----: उपाध्यक्षपदी - आंनदा तोगल सावळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)