• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेबाबत जाणीव जागृती

माणगंगा by माणगंगा
August 8, 2023
in महाराष्ट्र
0
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेबाबत जाणीव जागृती

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेबाबत जाणीव जागृती

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेबाबत जाणीव जागृती

त-हाडी
जि प शाळा फत्तेपूर (फॉ ) येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता जाणीव जागृती साठी विद्यार्थ्यांनी हातात स्वच्छतेचे फलक घेवून गावात रॅली काढण्यात आली . रॅलीत स्वछता जाणीव जागृती बाबत स्वच्छ भारत -निरोगी भारत , स्वच्छता शिका – आरोग्याला जिंका , स्वच्छता पाळा- रोगराई टाळा , हातात मोबाईल घरात फोन , उघड्यावर शौचाला बसलाय कोण ? अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली तसेच शाळेचा परिसर व गावातील सार्वजनिक ठिकाणे विद्यार्थांनी साफ सफाई केली . त्यांनतर शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांना प्रकाश भामरे ह्यानी स्वच्छता विषयी , वैयक्तीक स्वच्छता व कचरा व्यवस्थापन म्हणजे काय ?

ओला कचरा सुका कचरा ह्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले . किशोर पाटिल सरानी अस्वच्छते मुळे कोणते आजार होतात ? हया विषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली . कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस पाटिल शांतीलाल पावरा होते शालेय व्यवस्थापनसमिती अध्यक्ष सुरेश ठाकरे, पदो मुख्याध्यापक किशोर पाटील , शिक्षक कृष्णा , लुकेश गावीत व पालक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रकाश भामरे व आभार लुकेश गावीत यांनी केले .

Views: 126
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जिल्हा परिषद निधीतून नाभिकाना साहित्य पुरवठा करण्याची मागणी

जिल्हा परिषद निधीतून नाभिकाना साहित्य पुरवठा करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)