संजय पाटील यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिघंचीच्या युवकांनी केला सन्मान
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ च्या वतीने कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला यावेळी सुधीर जावीर . पंकज जावीर . गोपीचंद रणदिवे . अनिल नामदास. सुनील रणदिवे. सिधु जावीर . ओंकर जावीर, करण जावीर,निशा सरतापे,तृप्ती पिसे व नागरिक उपस्थित होते.







