• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

नांदेड येथील संगणक परिचालक आत्महत्या प्रकरणी पुरंदर तालुक्यातुन निर्देशने

माणगंगा by माणगंगा
August 16, 2023
in पुणे
0
नांदेड येथील संगणक परिचालक आत्महत्या प्रकरणी पुरंदर तालुक्यातुन निर्देशने

नांदेड येथील संगणक परिचालक आत्महत्या प्रकरणी पुरंदर तालुक्यातुन निर्देशने

पुणे

नांदेड जिल्ह्यातील बिलोल तालुक्यातील हिप्परगा थडी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी , ग्रामसेवक यांच्या दबावामूळे ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत संगणक परिचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना ९ रात्री ऑगस्टच्या घडली. चौदा आॅगस्ट रोजी पुरंदर तालुका संगणक परिचालक संघटनेच्या काळी फीत लावुन निर्देशने करण्यात आली .संघटनेच्या वतीने शासनाकडे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली .

या प्रकरणात गावातील सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक जबाबदार असून त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवावा , बिलोली तालुक्यातील या गावातील ग्रामपंचायत सदस्य जबाबदार असल्याची तक्रार त्याच्या वडीलांनी दिली आहे .

याप्रकरणी महाराष्ट्र राज्य संगणक पारिचालक संघटना पुरस्कृत पुरंदर तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने चौदा आॅगस्ट रोजी काळी फीत लावून निर्देशन करत निषेध नोंदवला .

हिप्परगाथडी ग्रामपंचायत कार्यालयात परिचालक अंबादास नागोराव पटेकर हा कार्यरत होता. त्यांना कामावरुन काढून टाकण्याची धमकी विद्यमान सरपंच , ग्रामसेवक, सदस्यांनी दिली व मानसिक त्रास दिला. सततच्या धमक्या व मानसिक त्रासातूनच ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली, त्याच्या मृत्यूस सेवक व सदस्य हेच कारणीभूत दाखल करावा आणि न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली .

पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये संगणक परिचालकांना मानसिक ञास देण्याचे प्रमाण वाढले आहे , कामावरुन काढून टाकण्याचे ग्रामपंचायतीमध्ये ठराव पास करण्याची धमकी , वैयक्तीक फोनकरुन मानसिक ञास दिला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच बिलोल येथील प्रकरणाचा पुढील तपास करावा अशा आशयाचे निवेदन राज्याचे ग्रामविकास मंञी , सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक , पुरंदर पंचायत समितीचे गटविकास आधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप गिरे , सचिव प्रविण कापरे
अमोल नागवडे , प्रदिप हांडे ,
अमित श्रीरंग जगदाळे ,
अनिता दीक्षित ,
सौरभ जगताप आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 234
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
खानापूर-आटपाडी मतदार संघातील विकास कामांना 1 कोटी 85 लाख रुपयांचा निधी …आम्.पडळकर

खानापूर-आटपाडी मतदार संघातील विकास कामांना 1 कोटी 85 लाख रुपयांचा निधी …आम्.पडळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)