खानापूर-आटपाडी मतदार संघातील विकास कामांना 1 कोटी 85 लाख रुपयांचा निधी …आम्.पडळकर
आटपाडी प्रतिनिधी
खानापूर आटपाडी मतदार संघातील विकास कामांना आम .गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी 1 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजूरीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रयत्न केले आहेत.
खानापूर आटपाडी मतदारसंघातील 37 गावांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणे निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये आंबेवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात पेव्हींग ब्लॉक बसवणे 5,लाख, बनपुरी येथील लक्ष्मीआई मंदिरासमोर पेव्हिग ब्लॉक बसवणे -5 लाख, बनपुरी तेल भवानी मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, काळेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, करगणी येथील शहाजी म्हणले यांच्या घरापासून जनार्दन खिलारी यांच्या घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, मानेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, मासाळवाडी बिरोबा मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख,
मिटकी( पडळकरवस्ती ) येथील मायाक्का मंदिरासमोरील पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, मुढेवाडी येथे अहिल्यानगर मध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, निंबवडे येथील देवडकर गल्ली येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, व मारुती मंदिरा समोरील पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, पिंपरी खुर्द येथील मारुती मंदिरासमोरील पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, वाक्षेवाडी येथील मारुती मंदिरासमोरील पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख,
विभूतवाडी येथे गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, पडळकरवाडी गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, जांभुर्णी वस्ती येथील हनुमान मंदिर ते तातोबा घुटुकडे यांच्या घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, झरेतील माने वस्ती येथील सिदोबा मंदिरा परिसरामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, झरेतील भवानी मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे 5 लाख, पुजारवाडी दि. येथील गोयाबा मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, आवळाई (शेरेवाडी) येथील हनुमान मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, गळवेवाडी येथील स्मशानभूमी परिसरामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, कामथ गावांअंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख,
खरसुंडी येथील नवीन वसाहतीत संजय कोळेकर यांच्या घरापासून ते बसवराज खैरवाड यांच्या घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, बॉम्बेवाडी येथील महादेव मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, पारेकरवाडी येथील जोतिबा मंदिर परिसरामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख व खंडोबा बिरोबा मंदिरासमोरील पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, बालेवाडी येथील खिलोबा मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसवणे 5 लाख, राजेवाडी गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, लिंगिवरे गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, गोमेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धनाथ नगर परिसरामध्ये पेव्हिंगब्लॉक बसवणे 5 लाख,
यपावाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, पोसेवाडी तालुका खानापूर येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, पळशी ता. खानापूर गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, धोंडेवाडी तालुका खानापूर गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, जखिनवाडी गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लाख, कटफळ ता. सांगोला येथील महादेव मंदिर जागेत पेव्हिंग बसवणे. 5 लाख
असा एकूण 1 कोटी 85 लाख रुपयाचा निधी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे.







