• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

बळीराम रणदिवे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर..सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळाला न्याय.

माणगंगा by माणगंगा
August 22, 2023
in सांगली
0
बळीराम रणदिवे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर..सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळाला न्याय.

बळीराम रणदिवे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर..
सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळाला न्याय.


आटपाडी प्रतिनिधी


दिघंची ता आटपाडी येथील दलित चळवळीशी नाळ जोडलेली फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक कार्याची व आंबेडकरी चळवळीची आपल्या लहान वयात सुरुवात करून तालुक्यातील दिनदलित, उपेक्षित, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून अनेक उपोषणे, आंदोलने केली .


या आंदोलनातून अनेक नागरीकांना न्याय मिळवून दिला.तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक वंचित घटक यांना आपलसं करणारे नेतृत्व सलग दोन पंचवार्षिकदिघंची ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय होणारे नेतृत्व बळीराम मधुकर रणदिवे होय.


वयाच्या पंधराव्या वर्षापासून आंबेडकरी चळवळीत व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांची दलित महासंघाशी नाळ जोडत गेली आणि दिघंची शहराध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी सोपवली या माध्यमातून बळीराम यांनी अनेक सामाजिक प्रश्नावर आंदोलन उपोषण करत आपल्या कामाचा ठसा प्रशासनातील धबधबा कायम राखण्यात यश मिळवले आणि याची पोचपावती म्हणून दलित महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


त्यानंतरच्या काळामध्ये प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी बहुजन समता पक्षाची स्थापना केल्यानंतर या होतकरू युवा नेतृत्वाला सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पद देऊन राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. अशा या युवा नेतृत्वाचा राजकीय सामाजिक शैक्षणिक व मागासलेल्या उपेक्षित समाजा त घट नाळ जुळत गेली.
आज बळीराम मधुकर रणदिवे दिघंची ग्रामपंचायत चे सदस्य म्हणून गेले पंधरा वर्षे कार्यरत आहेत.त्यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा तालुक्यातील गोरगरिबांनी वंचित घटकांचा घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी विडा उचलला आहे.


या कामाची दखल घेऊन बळीराम रणदिवे यांना कोल्हापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारा मध्ये बळीराम रणदिवे यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय कार्याची दखल घेत असताना सत्यशोधक अण्णाभाऊ साठे साहित्य विचार व संशोधन परिषद महाराष्ट्र यांचे वतीने सत्यशोधकांना भाऊ साठे समाजभूषण पुरस्कारनी सन्मानित करण्यात आले.


त्यांच्या या पुरस्काराने अनेक कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक कार्याची ऊर्जा निर्माण झाली आहे व सर्व स्तरातून रणदिवे यांचे स्वागत होत आहे.

Views: 151
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
साहित्यभूमीचे संपादक प्रसाद कडव यांचा सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मान

साहित्यभूमीचे संपादक प्रसाद कडव यांचा सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)