पारेकरवाडीत राहुल हांडे यांचे दातृत्व.. हांडे परिवारात मार्फत थंड पिण्याच्या पाण्याचा फिल्टर मोफत बसवीला
आटपाडी प्रतिनिधी
पारेकरवाडी ता.आटपाडी राहुल हांडे व यांच्या कुटुंबामार्फत खंडोबा बिरोबा मंदिर आवारामध्ये थंड पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसविण्यात आले.
या थंड पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राहुल हांडे, गणपत हांडे, प्रकाश हांडे , अमोल हांडे,दत्ता हांडे ,डॉक्टर विजय हांडे , प्रमोद पारेकर, महेश खर्जे ,हिंदुराव बरकडे, विशाल बरकडे ,धनाजी हांडे, संजय डोंबाळे ,अंकुश पाटील , भास्कर बरकड़े व ई. उपस्थित होते.







