• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडीत सकल मराठा समाजाच्या वतीने काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला विरोध

माणगंगा by माणगंगा
September 10, 2023
in सांगली
0
आटपाडीत सकल मराठा समाजाच्या वतीने काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला विरोध

आटपाडीत सकल मराठा समाजाच्या वतीने काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला विरोध

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व राजकीय पक्षांवर बहिष्कार टाकत आहे, काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला आमचा प्रखर विरोध राहील. अंतरावली सराटी ता. अंबड जिल्हा जालना येथील अमानुष लाठी हल्ला झाला व गोळीबार करून आमच्या माता भगिनींवर सरकारने अत्याचार केला .
त्यानंतर दोन युवकांनी आरक्षनासाठी आपला प्राण दिला आहें तर वासनवडी बीड मधील महिलांनी स्वतःला गाडून घेत आंदोलन केले. मात्र मराठा आरक्षणाच्या या संवेदनशील प्रश्नावर एकही मराठा खासदार- आमदार आपला निषेध व्यक्त करत नाहीं ,एकही आमदार व खासदार राजीनामा देत नाही ,ही लाजिरवाणी गोष्ट आहे, मराठा आरक्षणावर एक चकार शब्द काढत नाहीत, आमचा आमदारही आपली भूमिका मांडत नाही !
आजपर्यंत मराठ्यांना गृहीत धरून मतांसाठी गोरगरीब मराठा समाजातल्या तरुणांचा वापर करून घेतला जातोय हे इथून पुढे होणार नाही मराठा आता जागा होतोय.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर यांना बोलायला वेळ नाही आणि हे सांगली लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत,
मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर नैतिक जबाबदारी स्वीकारून भूमिका घेत नाहीत तो पर्यंत सर्व राजकीय नेत्यांना सकल मराठा समाज आटपाडीचा प्रखर विरोध राहणार आहे

यावेळी , तानाजी नांगरे पाटील, अनिल गायकवाड, मंगलनाथ देशमुख,राजेश जाधव,विकास देसाई ,अतुल गायकवाड, प्रकाश गायकवाड , रणधीर देशमुख, शरद ढोकळे इतर समाज बांधव उपस्थित होते

Views: 156
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
नाही भाव अंगी,भूषण मिरवितो जगी ! अखंड मानवतेचे कुल दैवत श्री संतसेना महाराज पुण्यतिथी विशेष .. ललिता खोंडे यांचा विशेष लेख

नाही भाव अंगी,भूषण मिरवितो जगी ! अखंड मानवतेचे कुल दैवत श्री संतसेना महाराज पुण्यतिथी विशेष .. ललिता खोंडे यांचा विशेष लेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)