देशमुखवाडी गणरायाची भव्य..दिव्य मिरवणूक..
आटपाडी प्रतिनिधी
देशमुखवाडी ता. आटपाडी येथील माणदेश चा राजा गणेश मंडळाच्या वतीने गणरायाची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये झांज पथक व विविध वाद्य वाजवत मिरवणूक करण्यात आली
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष फत्तेसिंग देशमुख, कार्याध्यक्ष नवनाथ देशमुख,अध्यक्ष समाधान मोठे, उपाध्यक्ष शिरीष देशमुख खजिनदार पप्पू मेजर व सचिन देशमुख, सचिव श्रीकृष्ण मोठे व ,परीक्षेत देशमुख ,अनिकेत महाडिक ,विकास देशमुख, गोरख बाबर ,देवदास पाटील ,अभिषेक मोठे ,रोहित देशमुख ,अविष्कार देशमुख ,सतीश सर्जेराव देशमुख, सतीश पांडुरंग देशमुख ,दीपक देशमुख, अजिंक्य देशमुख, अधिक देशमुख ,शंकर देशमुख, अतुल महाडिक, पियुष देशमुख ,विजय हनुमंत देशमुख, विजय गायकवाड ,बाबासो पाटील ,मनोज देशमुख, संतोष देशमुख यांनी गणरायाची हिरवीने सेवा केली.
तर माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील हे आरतीचे मानकरी ठरले. तसेच राजवीर सुहास बाबर ,अन्नदाते गोरगरिबांचे कैवारी संभाजी पाटील व मानदेश राजाजी ऐतिहासिक मिरवणूक विट्याचा राजा ढोल पथक व गोरख डीजे २०चे आयोजक तानाजीराव पाटील युवा मंच देशमुखवाडी यांनी केले.यावेळी सोमनाथ मोठे, दयानंद मोठे, सुरेश जाधव ,यश देशमुख, दत्तात्रय महाडिक, विक्रम देशमुख, श्रीकृष्ण गायकवाड ,गणेश बाबर, सागर देशमुख ,विजय खरसडे, अक्षय खरसडे,विवेक देशमुख ,योगेश देशमुख या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस गणरायाची सेवा करून कार्यक्रमाचे नियोजन केले होते.







