• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

शिवधर्म फाउंडेशनची माण तालुका कार्यकारणी जाहीर….सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्षांचे आवाहन.

माणगंगा by माणगंगा
September 28, 2023
in सातारा जिल्हा
0
शिवधर्म फाउंडेशनची माण तालुका कार्यकारणी जाहीर….सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्षांचे आवाहन.

शिवधर्म फाउंडेशनची माण तालुका कार्यकारणी जाहीर

सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्षांचे आवाहन.

दहिवडी ता.माण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माण तालुका कार्यकारणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


दरम्यान माण तालुक्यातील शासकीय कार्यालय यामध्ये नागरिकांची होणारी पिळवणूक,महिलांवर होणारे अन्याय,अत्याचार सर्व सामान्य लोकांवर राजकीय बळाचा वापर करून होणारा अन्याय यावर आवाज उठवून सर्वसामान्यांना न्याय देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी माण तालुकाध्यक्ष योगेश पोळ,कार्याध्यक्ष धिरेनकुमार भोसले,उपाध्यक्ष विक्रम कदम,सचिव विशाल कट्टे,उपसचिव किरण देवकर, सरचिटणीस समाधान ठोंबरे,संघटक विशाल काटे,सहसंघटक संदेश आवटे,सामाजिक उपक्रम विभाग प्रमुख करण देवकुळे,कायदेशीर सल्लागार विशाल काळे,दहिवडी शहर महिला प्रमुख प्राजक्ता पवार,सोशल मीडिया प्रमुख विकास तोरसे यांना नियुक्तीपत्र देऊन माण तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.त्यानंतर पै.दिपक काटे यांनी व्हिडीओ कॅान्फरन्सद्वारे संघटनेची ध्येय,धोरणे समजावून मार्गदर्शन करुन नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.


यावेळी जिल्हाध्यक्ष रविकिरण पोळ म्हणाले की,शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात.कोणत्याही सामाजिक अडचणीत सर्वसामान्यांसाठी चळवळ उभा करण्याच्या दृष्टीने संघटनेची स्थापना संस्थापक अध्यक्ष पै.दिपक काटे यांनी केली आहे संघटनेने दिलेल्या जबाबदारीला शंभर टक्के न्याय देऊन समाजातील सर्व प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी तसेच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून कृषी,शिक्षण,रोजगार,आरोग्य अशा विवीध मुद्द्यांवर समाजकार्य करण्याचे काम चालू आहे.येत्या काळात आपली माण तालुका कार्यकारणीही माण तालुक्यातील प्रत्येक गावात कार्य करेल यामध्ये हॉस्पिटल,शाळा,महसुल विभाग,दहिवडीतील महाविद्यालये,परिवहन महामंडळ,पी.एम.किसान योजना इत्यादी गोष्टींमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात प्रश्न दिसून येतात. फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ते लवकरच पूर्णत्वास नेणार आहोत.लवकरच आपल्या फाउंडेशनचे संपर्क कार्यालय दहिवडी येथे करण्याचे ठरवत असून शेतकऱ्यांसाठी ज्या काही नवीन योजना येतील त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून विनामूल्य केले जाईल,असेही ते म्हणाले.

Views: 120
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
शिवधर्म फाउंडेशनची माण तालुका कार्यकारणी जाहीर……सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्षांचे आवाहन.

शिवधर्म फाउंडेशनची माण तालुका कार्यकारणी जाहीर......सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्षांचे आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)