• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कोळेकरवस्ती विद्यार्थिनी मारहाण प्रकरणी पालक, शिक्षक, मध्यस्थी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. ह्यूमन राईट कौन्सिल ऑफ इंडियाची मागणी

माणगंगा by माणगंगा
September 30, 2023
in सांगली
0
कोळेकरवस्ती विद्यार्थिनी मारहाण प्रकरणी पालक, शिक्षक, मध्यस्थी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. ह्यूमन राईट कौन्सिल ऑफ इंडियाची मागणी

कोळेकरवस्ती विद्यार्थिनी मारहाण प्रकरणी पालक, शिक्षक, मध्यस्थी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. ह्यूमन राईट कौन्सिल ऑफ इंडियाची मागणी

आटपाडी प्रतिनिधी

कोळेकरवस्ती ता. आटपाडी येथील दुसरीतील विद्यार्थिनी मारहाण प्रकरणी भारतीय मानवाधिकार परिषद च्या सांगली जिल्हा महिला अध्यक्ष अनिता जाधव यांच्या समवेत मानव अधिकार परिषदेच्या सदस्यांनी पीडित मुलीच्या घरी भेट देऊन चौकशी केली.

पण पीडित मुलीच्या पालकांनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचं लक्षात आल्यानंतर भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये पालक पंढरीनाथ कोळेकर शिक्षक बाबासाहेब शेख व मध्यस्थी करणारे माजी उपसरपंच संजय कोळेकर यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला आहे.

ह्यूमन राईट कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कोळेकरवस्ती येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीस मारहाण झाल्याची माहिती मिळाली होती.

या घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी ह्यूमन राईट कौन्सिल च्या महिला जिल्हाध्यक्ष अनिता जाधव वैशाली आवळे व सदस्यांनी दिनांक 29 सप्टेंबर रोजी वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांची भेट घेऊन त्यांच्याकडून त्यांच्याकडे असलेली चित्रफित पाहिली व प्रत्यक्ष पीडित मुलीच्या घरी जाऊन पालक व पीडित मुलीशी संवाद साधला मात्र पीडित मुलीच्या पालकांनी चुकीची माहिती देऊन काहीतरी लपवत आहेत अशी खात्री झाल्यानंतर त्यांनी थेट आटपाडी पोलीस स्टेशन गाठले व लेखी स्वरूपामध्ये पीडित मुलीचे पालक पंढरीनाथ कोळेकर मारहाण करणारे शिक्षक बाबासाहेब शेख मध्यस्थी करणारे माजी उपसरपंच संजय कोळेकर व चौकशी समितीचे सदस्य यांच्या वर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा पोक्सो व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा. असा तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

यावेळी बोलताना आनिता जाधव म्हणाल्या जोपर्यंत घटनेतील सत्य उजेडात येत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत.

Views: 172
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
धनगर समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नावर आमरण उपोषण करणारे वैभव गोरड व शरद गोरड यांचा प्रा नारायण खरजे यांनी पश्चिम महाराष्ट्र सामाजिक फाउंडेशन च्या वतीने केला सत्कार….

धनगर समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नावर आमरण उपोषण करणारे वैभव गोरड व शरद गोरड यांचा प्रा नारायण खरजे यांनी पश्चिम महाराष्ट्र सामाजिक फाउंडेशन च्या वतीने केला सत्कार....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)