धनगर समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नावर आमरण उपोषण करणारे श्री वैभव गोरड श्री शरद गोरड यांचा प्रा नारायण खरजे यांनी पश्चिम महाराष्ट्र सामाजिक फाउंडेशन च्या वतीने केला सत्कार
दहिवडी येथील धनगर समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नावर आमरण उपोषण करणारे श्री वैभव गोरड श्री शरद गोरड या स्वाभिमानी धनगर समाजाच्या तरुणांचा विभुतवाडी ता आटपाडी येथे जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित युवा नेते प्रा.नारायण खरजे, पोलिस पाटील संजय थोरात, रामचंद्र पावणे गुरुजी, युवा नेते वैभव पावणे, कॉन्ट्रॅक्टर विवेक पावणे, युवा नेते मंगेश खरजे, सूरज लोहार, रामचंद्र वाघमोडे, लक्ष्मण खरजे, हैबत खताळ, महेश खरजे, बापू खताळ व आदी पश्चिम महाराष्ट्र सामाजिक फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण सातारा जिल्हा तसेच राज्याने दखल घेतलेल्या खरच या स्वाभिमानी युवकांनी गेल्या कित्येक वर्षांच्या रखडलेल्या सामाजिक समस्येसाठी चांगले पाऊल उचलले आणि या त्यांच्या लढ्याला नक्कीच प्रथम दर्शनी यश आले. अजून बरीच लढाई बाकी आहे. सर्वांनी अश्या प्रामाणिक समाजासाठी काम करीत असलेल्या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे आवश्यक आहे. पुन्हा एकदा सर्वसामान्य कुटुंबातील युवकांनी पुढाकार घेऊन केलेल्या सामजिक सर्यासाठी आम्हाला त्यांचा अभिमान आहे, त्यांचे हार्दिक अभिनंदन….
प्रा नारायण खरजे मित्र परिवार
सत्यासाठी सदैव संघर्ष महाराष्ट्र







