• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

झरेत सिध्दार्थराज कंप्यूटरमध्ये संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत

माणगंगा by माणगंगा
September 30, 2023
in सांगली
0
झरेत सिध्दार्थराज कंप्यूटरमध्ये संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत

झरेत सिध्दार्थराज कंप्यूटरमध्ये संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत

आटपाडी प्रतिनिधी

झरे ता.आटपाडी येथे सिध्दार्थराज कंप्यूटरमध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन ,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व एमकेसीएल पुणे यांच्याद्वारे छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे.

या माध्यमातून केवळ मराठा व कुणबी मराठा समाजातील युवकांना व युवतींना मोफत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असुन यासाठी प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाल्याची माहीती संस्थेचे संस्थापक मा.श्री. आण्णासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.

या अभ्यासक्रमांतर्गत इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स आणि साँफ्ट स्किल्स , बेसीक इन्फाँर्मेशन टेक्नॉलॉजी स्किल्स, अकाऊंटविथ एडवांस टँली विथ एडवान्स एक्सेल , डिझाइनिंग विथ डीटीपी, कोरल ड्राँ आणि फोटोशाँप, वेब डिझायनिंग, हार्डवेअर आणि नेटवर्किंग, डिजीटल फ्रिलान्सिंग यासह विविध विषयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

संपूर्णपणे मोफत असलेल्या या अभ्यासक्रमाच्या प्रवशासाठी झरे येथील सिध्दार्थराज कंप्यूटर , सांगली जिल्हा मध्यवर्ती बँके समोर झरे या संस्थेमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक आण्णासाहेब कोळेकर यांनी केले आहे.

Views: 200
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
धनगर समाजाचे दैवत. संघर्ष योद्धा ..आम्. गोपीचंद पडळकर ..यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…… शुभेच्छुक….आबासो कोकरे,चंद्रकांत पावणे,विवेक पावणे )

धनगर समाजाचे दैवत. संघर्ष योद्धा ..आम्. गोपीचंद पडळकर ..यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...... शुभेच्छुक....आबासो कोकरे,चंद्रकांत पावणे,विवेक पावणे )

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)