• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

विलास खरात यांना सावित्रीबाई फुले राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार मराठी साहित्य मंडळाचा जाहीर !आटपाडी मध्ये सत्कार

माणगंगा by माणगंगा
October 19, 2023
in सांगली
0
विलास खरात यांना सावित्रीबाई फुले राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार मराठी साहित्य मंडळाचा जाहीर !आटपाडी मध्ये सत्कार

कराड 29 ऑक्टोबर ला सन्मानाने पुरस्कार प्रदान करण्यात येणार
डॉ जयप्रकाश घुमटकर अध्यक्ष

आटपाडी , (प्रतिनिधी) : जेष्ठ नेते आटपाडीचे विलास

खरात यांना सावित्री बाई फुले राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगलीचे सचिव विलास खरात यांना मराठी साहित्य मंडळाच्या वतीने, कराड येथे 29 ऑक्टोबर 2023 गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याबद्दल साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ जयप्रकाश घुमटकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन, आभार व्यक्त करत असल्याचे विलास खरात यांनी म्हटले आहे.तसेच हा पुरस्कार जाहीर झाल्यावर आटपाडी मध्ये विलासराव खरात यांचा सत्कार करण्यात आला व अभिनंदन करण्यात आले

अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे वतीने रविवारी दिनांक २९/१०/२०२३रोजी आटपाडी जि सांगली गावचे सुपुत्र, समाज सेवक, लेखक आयु.विलास खरात यांना सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.त्याबदल आटपाडी येथे मान्यवर मंडळी च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आहे.मा.शिवाजीराव पाटील माजी सरपंच आटपाडी,मा.आप्पासाहेब काळेबाग, माजी मुख्याध्यापक.विष्णू काळेबाग.राजू शेख.जयंत देशमुख.गणेश मोरे (साहेब) प्रशांत देशमुख यांचे वतीने बाजारपटागंन आटपाडी येथे करण्यात आले आहे

Views: 126
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
प्रा. आर. एच. पाटील आदर्श प्राचार्य पुरस्कारांनी सन्मानीतमहाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन,सोसायटी च्या वतीने गौरव.आटपाडी प्रतिनिधी

प्रा. आर. एच. पाटील आदर्श प्राचार्य पुरस्कारांनी सन्मानीतमहाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन,सोसायटी च्या वतीने गौरव.आटपाडी प्रतिनिधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)