आटपाडी तालुक्यात सरपंच पदासाठी 40 तर सदस्यासाठी 224 अर्ज दाखल
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यात 17 ग्रामपंचायत व दोन ग्रामपंचायत पोटनवडणुकीसाठी 224 अर्ज दाखल झाले आहेत.यामध्ये कौठूळी व धावडवाडी येथे प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले आहेत.
सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायत निहाय अर्ज नेलकरंजी सदस्य 11,सरपंच 0, वाक्षेवडी सरपंच 7, सदस्य 9, काळेवाडी सरपंच 3, सदस्य 11, मानेवाडी सरपंच o, सदस्य 7, मासाळवाडी सरपंच 2 सदस्य 17, मिटकी सरपंच 3,सदस्य 0, पिंपरी खुर्द सरपंच 1सदस्य 16, आंबेवाडी सरपंच 3 सदस्य11, बनपुरी सरपंच 1 सदस्य 8, कररणी सरपंच 6 सदस्य 44, मुढेवाडी सरपंच 1 सदस्य 7, निंबवडे सरपंच 4 सदस्य 24, पुजारवाडी सरपंच 1 सदस्य 8, विभुतवाडी सरपंच 3 सदस्य 18, औटेवडी सरपंच 2 सदस्य 23, कानकात्रेवाडी सरपंच 1, सदस्य 4, चिंचाळे सरपंच 2,सदस्य 4 , असे एकूण सरपंच पदासाठी 40 अर्ज दाखल झाले आहेत तर सदस्य पदासाठी 222 अर्ज दाखल झाले आहेत तर कौटुळी व धावडवाडी येथे पोटनिवडणूक होणार असून या ठिकाणी धावडवाडी मध्ये दोन अर्ज दाखल झाले आहेत. तर कौठळीमध्ये अद्याप अर्ज दाखल झाला नाही.







