• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखलसरपंच पदासाठी 118 तर सदस्य पदासाठी 581 अर्ज दाखल

माणगंगा by माणगंगा
October 20, 2023
in सांगली
0
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक नामनिर्देशानाची वेळ आता 5 वाजेपर्यंत

आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल
सरपंच पदासाठी 118 तर सदस्य पदासाठी 581 अर्ज दाखल


आटपाडी प्रतिनिधी


आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत.

यामध्ये सरपंच पदासाठी 118 तर सदस्य पदासाठी 581 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नेलकरंजी सरपंच पदासाठी 5 तर सदस्य 53, वाक्षेवाडी सरपंच पदासाठी 9 तर सदस्य पदासाठी 13, काळेवाडी सरपंच 6 सदस्य 26,मानेवडी सरपंच 3 सदस्य 21, मासाळवाडी सरपंच 6 सदस्य 25, मिटकी सरपंच 5 सदस्य 15,पिंपरी खुर्द सरपंच 5 सदस्य 32,आंबेवाडी सरपंच 6 सदस्य 31, बंनपुरी सरपंच 11सदस्य 51, करगणी सरपंच.13 सदस्य130, मुढेवाडी सरपंच 2 सदस्य 7, निंबवडे सरपंच 10 सदस्य 53, पुजारवाडी सरपंच 11सदस्य 34, विभुतवाडी सरपंच 6 सदस्य 20, आवटेवाडी सरपंच 4 सदस्य 26,कानकात्रेवाडी सरपंच 8 सदस्य 14, चिचाळे सरपंच 8 सदस्य 26, तर पोटनिवडणुकीसाठी कैठुळी सदस्य 2, धावडवाडी सदस्य 2 असे अर्ज दखल झाले आहेत.


अर्ज छाननी नंतर चित्र स्पष्ट होईल परंतु खरी लढत शिवसेना व भाजपमध्येच होणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस ,राष्ट्रीय काँग्रेस, मनसे , शेतकरी संघटना व अन्य संघटनांनी आपले अर्ज भरले आहेत.

Views: 222
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अखेर विद्यार्थिनीला मारहाण करणाऱ्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल

माडगुळेत महिलेला जिवे मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)