• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

माडगुळेत महिलेला जिवे मारण्याची धमकी

माणगंगा by माणगंगा
October 20, 2023
in सांगली
0
अखेर विद्यार्थिनीला मारहाण करणाऱ्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल

माडगुळेत महिलेला जिवे मारण्याची धमकी

आटपाडी प्रतिनिधी

माडगुळे ता आटपाडी येथील एका महिलेला मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य कुलकर्णी मळा, कॅनॉलच्या शेजारी केले आहे.

वरील नमुद ता. वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी या त्यांचे घराजवळ जळण तोडत असताना सायंकाळी ०५.०० वा चे सुमारास तेथे येवून फिर्यादीस ‘फोन नंबर मागीतला व दिनांक १७/१०/२०२३ रोजी सायंकाळी ०४.०० वाजण्याच्या सुमारास घरातील जनावरे घेवुन घरापासुन थोडया अंतरावर कॅनॉलच्या शेजारी कुलकर्णी मळा येथे जनावरे चारत असताना फिर्यादीस त्या दिवशी मी तुला मोबाईल नंबर मागीतला होता तु का दिला नाहीस असे म्हणून त्यांने फिर्यादीचे जवळ येवून त्यांचा हात पकडुन तू माझे सोबत चल असे म्हणून त्यांचे मनास लज्जा उत्पन्न करुन तेव्हा त्या तेथून जात असताना त्याने फिर्यादीस सदरचा प्रकार कोणास सांगितल्यास मी तुला जीवे मारुन टाकीन अशी अशी धमकी दिली आहे.

फिर्यादीचा लहान मुलगा सौरंभ जाब विचाराण्यास गेला असता त्याला व मोठा मुलगा तुषार याना आरोपी क्र १ व २ अशांनी मिळून लाथाबुक्यांनी व दगडाने मारहान करुन जखमी केले व फिर्यादीना शिवीगाळीव जीवे मारण्याची धमकी दिली आहे.म्हणून पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे पुढील तपास पो.हे. कॉन्स्टेल जाधव करीत आहेत.

Views: 167
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अखेर विद्यार्थिनीला मारहाण करणाऱ्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल

उद्धव विभुते यांना जिवे मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)