विभुतवाडी येथे कृष्णा क्लिनिक चा शुभारंभ उत्सवात संपन्न
आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी ता. आटपाडी येथे कृष्णा क्लिनिक दवा खान्याचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक खाशाबा पावणे गुरुजी व मच्छिंद्र सुतार गुरुजी यांच्या हस्ते संपन्न झाला.
डॉ धीरज पोतदार Bams.md.(med) यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आज कृष्णा क्लिनिक चां शुभारंभ कै.निवृत्ती शेठ मोटे यांचे नातू भगवान (नाना) मोटे यांच्या निवास्थानी करण्यात आला.
यावेळी यावेळी दादा सोमा खरजे , बाळू जाविर, दत्तात्रय पाटील,सचिन भिसे,अजित पावणे गुरुजी,मोहन चव्हाण,धनाजी मोटे,मोहन चव्हाण , पत्रकार सदाशिव पुकळे ,गणेश मेडिकलचे मालक दादासो वाघमोडे, मोहन चव्हाण व मान्यवर उस्थितीत होते.







