आटपाडीच्या तहसीलपदी सचिन ढवळे यांची नियुक्ती
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडीच्या तहसीलदार श्रीमती बाई माने यांची बदली वडूज खटाव येथे झाली त्यांच्या जागी तहसीलदार म्हणून सचिन ढवळे यांची नियुक्ती झाली आहे.
तहसीलदार सचिन ढवळे यापूर्वी मोर्शी ता. अमरावती येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. आज दिनांक २६ रोजी शासनाचे उपसचिव अजित देशमुख यांनी त्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.







