• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

मुढेवाडी ग्रामपंचायत सातव्यांदा बिनविरोध..सरपंचपदी प्रवचनकार उज्वला ऐवळे यांची वर्णी… माजी सरपंच अनिल मुढे यांच्या प्रयत्नाला यश

माणगंगा by माणगंगा
October 27, 2023
in सांगली
0
मुढेवाडी ग्रामपंचायत सातव्यांदा बिनविरोध..सरपंचपदी प्रवचनकार उज्वला ऐवळे यांची वर्णी… माजी सरपंच अनिल मुढे यांच्या प्रयत्नाला यश

मुढेवाडी ग्रामपंचायत सातव्यांदा बिनविरोध..
सरपंचपदी प्रवचनकार उज्वला ऐवळे यांची वर्णी… माजी सरपंच अनिल मुढे यांच्या प्रयत्नाला यश

आटपाडी प्रतिनिधी

मुढेवाडी ता. आटपाडी या गावची सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे सरपंच पदी प्रवचनकार उज्वला ऐवळे यांची निवड झाली आहे. तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे की सात वेळा बिनविरोध होण्याचा विक्रम मुढेवाडी गावाने नोंदवला आहे. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच अनिल मुळे यांच्या प्रयत्नाला यश आले

यामध्ये सात सदस्य बिनविरोध झाले आहेत .ते पुढील प्रमाणे हिंदुराव दगडू मुढे ,सतीश विलास अनुसे ,काशिनाथ आबा मुढे ,माया किसन मुढे,संगीता मधुकर खोत ,रसवंत हनुमंत मुढे ,कांताबाई विलास मुढे असे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

यावेळेला माजी सरपंच अनिल मुढे म्हणाले की आमच्या गावामध्ये वाद-विवाद जरी असले तरी आम्ही गावामध्येच मिटवतो. सर्व नागरिक मनमिळावू स्वभावाचे आहेत. अनेक विकास कामांमध्ये सर्वजण आम्ही एकत्रच असतो आणि निवडणूक सुद्धा सातव्यांदा आम्ही बिनविरोध केली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचा व गावचा मला अभिमान वाटतो.

आमच्या गावची बिनविरोध निवडणुकीची परंपरा आतापर्यंत चालत आलेले आहे. भविष्यात पुढील काळात सुद्धा बिनविरोधची परंपरा कायमस्वरूपी चालत राहण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत असे पोलीस पाटील युवराज मुढे यावेळी बोलताना म्हणाले.
फोटो…सरपंच उज्वला ऐवळे

Views: 172
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
दिवाळीपुर्वी पीक विमा व दुष्काळ अनुदान वाटप करावे – सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके

दिवाळीपुर्वी पीक विमा व दुष्काळ अनुदान वाटप करावे - सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)