• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

एस. टी च्या चाकाखाली चिरडून दोन महिन्याच्या बालकाचा मृत्यू

माणगंगा by माणगंगा
October 28, 2023
in सांगली
0
एस. टी च्या चाकाखाली चिरडून दोन महिन्याच्या बालकाचा मृत्यू

एस. टी च्या चाकाखाली चिरडून दोन महिन्याच्या बालकाचा मृत्यू

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी चौकात एसटीच्या बंपरला मोटरसायकल घासल्याने मोटरसायकलवरील दोन महिन्याच्या बाळाचा एसटीच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद अनिल परशू माने रा.म्हसवड ता.माण यांनी आटपाडी पोलिसांमध्ये दिली आहे.

आटपाडी पोलिसांनी घटनेबाबत दिलेली माहिती अशी की, दि.२६ रोजी ५.०० वाजण्याच्या सुमारास नेलकरंजी ते खरसुंडी जाणाऱ्या रस्त्यावर नेलकरंजी गावच्या चौकात अनिल माने त्यांच्या मोटरसायकल क्र.एम एच ११ बी ई ०८१३ वरून मुलगी आराध्या तसेच पाठीमागे पत्नी व त्यांच्या हातात दोन महिन्याचे बाळ हर्ष असे त्यांच्या म्हसवड गावी निघाले होते.

एसटी ड्रायव्हर पांडुरंग लक्ष्मण हातेकर (वय ३३ वर्षे) रा. सोमेश्वर नगर, आटपाडी याने त्याच्या ताब्यातील एसटी क्रमांक एम एच १० डी टी ३८६० इंडिकेटर न देता उजव्या बाजूस वळवल्याने एसटीच्या बंपरला मोटरसायकल घासल्याने माने यांचा दोन महिन्याचा मुलगा हर्ष उजव्या बाजूच्या चाकाखाली पडून एसटीचे चाक त्याच्या अंगावरून गेले व त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी चालक पांडुरंग हातेकर याच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. ते पुढील तपास करीत आहेत.

Views: 166
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आटपाडी पोलिसांची दमदार कामगिरी २, १४,५०० रुपयाची चोरी उघडकीस, सहा गुन्हे केले उघडकीस

आटपाडी पोलिसांची दमदार कामगिरी २, १४,५०० रुपयाची चोरी उघडकीस, सहा गुन्हे केले उघडकीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)