• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

विभूतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी श्री हनुमान ग्रामविकास पॅनेल ला विजयी करा… चंद्रकांत पावणे

माणगंगा by माणगंगा
October 29, 2023
in सांगली
0
विभूतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी श्री हनुमान ग्रामविकास पॅनेल ला विजयी करा… चंद्रकांत पावणे

विभूतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी श्री हनुमान ग्रामविकास पॅनेल ला विजयी करा… चंद्रकांत पावणे

आटपाडी प्रतिनिधी

विभूतवाडी ता.आटपाडी येथे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक सुरू असून ,गावच्या सर्वांगीण विकासासाठी श्री हनुमान ग्रामविकास पॅनेल ला विजयी करावे असे सरपंच पदाचे उमेदवार चंद्रकांत पावणे यांनी आवाहन केले आहे.
आतापर्यंत सर्व मतदार बंधू भगिनींनी मागील काळामध्ये सहकार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे याही टर्ममध्ये मतदारांनी सहकार्य करावे व पुन्हा एकदा श्री हनुमान ग्राम विकास पॅनल विजय करावे.

मी स्वतः चंद्रकांत पावणे सरपंच पदासाठी उभा आहे. माझे निवडणूक चिन्ह कपबशी आहे. तर वार्ड क्रमांक 1 मधून सर्वसाधारण जागेसाठी पांडुरंग बाबुराव पवार हे उभा असून यांचे छत्री चिन्ह आहे .तसेच सर्वसाधारण स्त्री मधून सुवर्णा संजय खरजे व आक्काताई आबाजी गोयकर हे निवडणूक लढवीत आहेत.

वार्ड क्रमांक 2 मधून मोहन लक्ष्मण खर्जे चिन्ह रिक्षा, विजय दशरथ अनुसे चिन्ह छत्री, तर अनुसूचित स्त्री सारिका हरिदास कांबळे चिन्ह पंखा या चिन्हावर. निवडणूक लढवीत आहेत

तसेच वार्ड क्रमांक 3 मधून नाना विठ्ठल पडळकर चिन्ह छत्री ,जयश्री रमेश खर्जे चिन्ह, पंखा ,तर रजाक्का बाळू मोटे चिन्ह रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत.

यामध्ये सरपंच पदासाठी चंद्रकांत पावणे ,सदस्य पदासाठी जयश्री खर्जे या उमेदवाराना पूर्वी ग्रामपंचायतच्या कामाचा अनुभव आहे. तर मोहन खर्जे, विजय अनुसे, राजक्का मोटे, नाना पडळकर, पांडुरंग पवार, सुवर्ण खर्जे अक्काताई गोयकर हे उमेदवार नवीन रिंगणात उतरले आहेत.

मतदार राजा नक्की कोणाला कौल देतोय हे निकालानंतर सिद्ध होईल.

Views: 136
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
कै.तानाजीराव पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त, लोकभिमुख ग्रामपंचायतसाठी जय हनुमान ग्राम विकास परिवर्तन पॅनलला विजयी करा.. सुरज पाटील

कै.तानाजीराव पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त, लोकभिमुख ग्रामपंचायतसाठी जय हनुमान ग्राम विकास परिवर्तन पॅनलला विजयी करा.. सुरज पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)