• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून किडक्या ,सडक्या बियाणाचे वाटप.. कृषी विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

माणगंगा by माणगंगा
November 21, 2023
in सांगली
0
आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून किडक्या ,सडक्या बियाणाचे वाटप.. कृषी विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून किडक्या ,सडक्या बियाणाचे वाटप..

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना गहूचे बी किडके दिले जात आहे. 6222 नंबरचे महाबीज कंपनीची 40 किलो ची बॅग 1120 रुपयात शेतकऱ्यांना दिली जात आहे. परंतु हे बियाणे कुचके व किडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे घेणेस नकार दिला आहे.

कृषी विभागाने आटपाडीतील एका नामवंत खत बियाणे विक्रेत्या दुकानदाराला परमिट दिले आहे. येथून सर्व शेतकरी बियाणे घेऊन जात आहेत .कृषी विभागाकडे नोंद केल्यानंतर कृषी विभाग परमिट देते आणि शेतकरी त्या नामवंत दुकानातून बियाणे खरेदी करत असतात.

हे बियाणे अनुदानामध्ये म्हणजेच 40 किलो ची गव्हाची बॅग ही फक्त 1120 रुपये मध्ये शेतकऱ्यांना मिळत आहे .बाहेर या बियाणाचा दर जास्त प्रमाणात आहे. परंतु कृषी विभागातून अनुदानावरती बियाणे दिले जात आहे.

परंतु कृषी विभागाच्या बेफिकीर वागण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे .शेतकऱ्यांना कुचक्या व बोगस बियाण्याचे वाटप करण्यात येत आहे.

याबाबत मनसे कृषी सेलचे तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिले आहे, अशा शेतकऱ्याकडून कृषी विभागाच्या विरोधात नुकसान भरपाईसाठी आंदोलन उभा केले जाईल अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

शासनाच्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत परंतु निष्क्रिय कृषी तालुका अधिकारी यांच्यामुळे या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत व बियाणे दिले तर ते असे खराब कुचके कुजलेले बियाण्याचे वाटप करण्यात येत आहे.

तरी फसवणूक करणाऱ्या कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची व ज्या दुकानाला परमिट दिले आहे. त्या दुकानदारांचीही चौकशी करण्याची मागणी मनसेचे कृषी सेल चे तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी केली आहे.

 तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी व बियाणे विक्रेते यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई मिळावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

फोटो.. गहूचे कुजके बियाणे

Views: 145
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
तऱ्हाडी येथे विविध योजनेअंतर्गत विकास कामांचे लोकार्पणसंसदरत्न खासदार डॉ .हिना गावीत यांच्या हस्ते उद्घाटन

तऱ्हाडी येथे विविध योजनेअंतर्गत विकास कामांचे लोकार्पणसंसदरत्न खासदार डॉ .हिना गावीत यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)