• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आॅनलाईन सातबाऱ्यासाठी मोजावे लागणार २५ रुपये

माणगंगा by माणगंगा
December 8, 2023
in महाराष्ट्र
0

आॅनलाईन सातबाऱ्यासाठी मोजावे लागणार २५ रुपये

त-हाडी -महागाईच्या झळा आता सरकारी कागदालाही बसू लागल्या आहेत. ऑनलाईन काढण्यात येणारा सातबारा उतारा आणि फेरफार नोंदीचे दर वाढवण्यात आले आहेत.यापूर्वी 15 रुपयांना मिळणारा सातबारा उतारा आता 25 रुपयांना मिळणार आहे.”पेपरलेस” कारभार करता करता “मनीलेस” कारभार होऊन बसला आहे, असे उपरोधीक पणे शेतकरी वर्ग बोलतो आहे.


फेरफार नोंदीसाठी यापूर्वी मोफत अर्ज करता येत होता. आता मात्र त्याकरिता 25 रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या दोन पानांसाठी ही रक्कम आकारली जाईल. त्यापुढील प्रत्येक पानाला दोन रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहेत.या निर्णयामुळे शेतकरी, उद्योजक आणि इतर नागरिकांना मोठा फटका बसणार आहे

.सातबारा उतारा आणि फेरफार नोंदी हे विद्यार्थी उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलियर दाखला, शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज काढणे, शेत जमिनीचा खरेदी विक्रीच्या व्यवहार करणे आदी अनेक व्यवहारांसाठी आवश्यक असतात. यामुळे या व्यवहारांचे खर्च वाढणार आहेत.या निर्णयाबद्दल शेतकरी आणि उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

आगामी काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता

महागाईच्या वाढत्या दबावामुळे सरकारला सातबारा उतारा आणि फेरफार नोंदीचे दर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. या दरवाढीमुळे नागरिकांचे आर्थिक ओझे वाढणार आहे.आगामी काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Views: 240
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
ग्रामीण भागात कारभारणींच्या योगदानाला हवे बळ…..अंग मेहनतीची अवजड कामे करुनही स्वावलंबी नाही…….विक्री व्यवस्थेमध्ये व्हावा बदल

ग्रामीण भागात कारभारणींच्या योगदानाला हवे बळ.....अंग मेहनतीची अवजड कामे करुनही स्वावलंबी नाही.......विक्री व्यवस्थेमध्ये व्हावा बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)