• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

ग्रामीण भागात कारभारणींच्या योगदानाला हवे बळ…..अंग मेहनतीची अवजड कामे करुनही स्वावलंबी नाही…….विक्री व्यवस्थेमध्ये व्हावा बदल

माणगंगा by माणगंगा
December 8, 2023
in महाराष्ट्र
0
ग्रामीण भागात कारभारणींच्या योगदानाला हवे बळ…..अंग मेहनतीची अवजड कामे करुनही स्वावलंबी नाही…….विक्री व्यवस्थेमध्ये व्हावा बदल

ग्रामीण भागात कारभारणींच्या योगदानाला हवे बळ

अंग मेहनतीची अवजड कामे करुनही स्वावलंबी नाही

विक्री व्यवस्थेमध्ये व्हावा बदल

त-हाडी:- ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील महिला वर्षभर शेतीत राबतात. प्रसंगी अंग मेहनीतीची अवजड कामेही त्या करतात. शेतीबरोबर व्यावसायिक दृष्टिकोन बनण्याचा प्रयत्न करीत आहेत.

परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे, बाजार पेठांतील भावांमुळे त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे कमी कालावधीची व कमी खर्चाची पिके घेऊन तंत्रशुद्ध शेती त्यांना करता यावी, म्हणून त्यांच्या योगदानाला बळ देण्याची गरज आहे. खरीप असो की रब्बी हंगाम, शेतीत महिलांचे योगदान किती मोठे असते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, किंबहुना मोठे योगदान देऊनही महिला श्रेयापासून दूरच राहत असल्याचे दिसून येते. संकटांशी आणि आव्हानांशी सामना करण्याची उपजत वृत्तीच त्यांना शेतीत काम करण्याचे बळ देत असते. शेतीशिवारात मशागतीसह काडी कचरा वेचणे, निंदणी, कोळपणी, पेरणी, बियाणे तयार करण्यासह उत्पादन येईपर्यंत महिलांचा सहभाग अधिक असतो.

चौकट:-

विक्री व्यवस्थेमध्ये व्हावा बदल

देशातील प्रत्येक मालावर किमान विक्रीमूल्य छापलेले असते. मात्र, शेतीमालावर कोणतेही मूल्य नसते. शेतीमालाला चांगले दर मिळण्यासाठी विक्री व्यवस्थेमध्ये बदल करणे आवश्यक आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांची पिळवणूक रोखण्यासाठी विदेशी थेट गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी देऊन पर्यायी शेतीमाल विक्रीची व्यवस्था उभारण्याची आज नितांत गरज आहे.

चौकट:- सततची नापिकी आणि बँकांच्या कर्जाला कंटाळून घरातील कर्ता पुरूष आज आत्महत्या करत आहेत. त्यांच्या माघारी त्यांची पत्नी आणि मुले शेती करत संसाराला सावरत आहेत. परंतु, शासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे त्यांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

सोनल खोंडे महिला शेतकरी

Views: 208
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडीचे तहसिलदार सागर ढवळे यांची हॅट्रिक ….सलग तीन दिवसात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर दमदार कारवाई

आटपाडीचे तहसिलदार सागर ढवळे यांची हॅट्रिक ….सलग तीन दिवसात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर दमदार कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)