–तीन एकर हरबरा पिकांवर फिरवला रोटा,अतिवृष्टीचा हरबरा पिकांना फटका दूबार पेरणीचे सकंट
महेंद्र खोंडे त-हाडी ता,११ डिसेंबर,….
तालूक्यातील त-हाडी येथील शेतकरी सागर सोनवणे यांनी आपल्या तीन एकर शेतातील पिके विटु हरबरा पिकांवर ट्रॅक्टरने रोटा फिरवून दूबार पेरणीची आस बांधली असून अतिवृष्टीचा फटका हरबरा पिकांना पडला असून अनेक शेतकर्यानी हरबरा पिकांची दूबार पेरणी केली असल्याने शेतकर्याचे आर्थीक नूकसान झाले आहे,
अतिवृष्टीने शिरपूर तालूक्यात थैमान घातले असून शेतातील कपाशी व तूर पिकासह हरबरा पिकांना जोरदार फटका बसला आहे,अतिवृष्टीने सर्वाधिक हरबरा पिकांचे नूकसान झाले असून काही शेतकर्यांनी हरबर्याची दूबार पेरणी तालूक्यात केली आहे
,तालूक्यातील त-हाडी येथील यूवा शेतकरी सागर सोनवणे यांनी एक महीण्या पुर्वी तीन एकर शेतात पिके विटु हरबरा पेरणी केली तीन एकरात जवळपास दोन क्टीटल हरबरा बियाण्याची पेरणी केली हरबरा पिकांत निंदन,फवारणी,सिंचन,असा ४० हजारच्या वर खर्च झाला परंतू अतिवृष्टीने शेतातील पिके विटु हरबरा पिकांवर रोगराईने जागीच पिवळे पडल्याने पूर्णपणे खराब झाला ४०हजार रुपये खर्च झालेल्या हरबरा पिकांना ट्रॅक्टरच्या रोटा मोडून काढत पूर्णपणे भूसपाट केले आहे,आता शेतकरी भुईमूग पिकांची दूबार पेरणी करणार असल्याने शेतकरावर दूबार पेरणीची वेळ आल्याने लागवडी खर्चाच्या तूलनेत उत्पादन माञ शून्य अशी शेतकर्याची परिस्थीती झाले आहे
————————————————————–(कोट)-माझ्या तीन एकर शेतात एक क्टिटल पीक विटु हरबरा लागवड एक महीण्यापूर्वी केली होती पेरणी केलेल्या हरबर्याला निंदन,फवारणी,बि-बियाणे,सिंचन ट्रँक्टर भाडेअसा ४० हजार रुपये खर्च आला,आस्मानी संकटाचे अतिवृ







